• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

मुंबई विमानतळावर परदेशी महिलेकडून १८ कोटींचे कोकेन जप्त

सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत एक किलो ७८९ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे

admin by admin
April 3, 2025
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर केलेल्या कारवाईत एक किलो ७८९ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत सुमारे १८ कोटी रुपये असून या प्रकरणी एका परदेशी महिलेला अटक करण्यात आली आहे. या महिलेला कोकेन दिल्लीमध्ये पोहोचवायचे होते, त्यासाठी तिला एक लाख केनियन शिलिंग (सुमारे ६६ हजार रुपये) देण्याचे आरोपींनी मान्य केले होते. पण त्यापूर्वीच तिला अटक झाली. या प्रकरणी मुख्य आरोपीची ओळख पटली असून त्याचा शोध सुरू आहे. केनियातून एक महिला प्रवासी अंमली पदार्थांची तस्करी करणार असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर मंगळवारी सापळा रचला होता. संशयित महिला प्रवासी नैरोबीहून दोहामार्गे मुंबईत आली. त्यानंतर तिला संशयावरून सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी थांबवले. महिला अधिकाऱ्यांनी तिची झडती घेतली. त्यावेळी तिच्याकडी बॅगेत एक किलो ७८९ ग्रॅमची पांढऱ्या रंगाची भुकटी सापडली. तपासणीत ते कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी महिला इमिली कानिनी रोधा हिने कोकेन लपवण्यासाठी तिच्या बॅगेत विशेष कप्पे बनवले होते. त्यात सीमाशुल्क विभागाला एकूण एक किलो ७८९ ग्रॅम कोकेन सापडले. त्याची किंमत १७ कोटी ८९ लाख रुपये असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाकडून देण्यात आली. इमिली कानिनी रोधा हिच्या विरोधात या प्रकरणी अमली पदार्थ विरोधी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तिला याप्रकरणी अटक करण्यात आली.

इमिली कानिनी रोधा या महिला प्रवाश्याकडून जप्त करण्यात आलेले कोकेन तिला दिल्लीला घेऊन जाण्यास सांगण्यात आले होते. तेथे पोहोचल्यावर तिला एक लाख केनियन शिलिंग (सुमारे ६६ हजार रुपये) मिळणार होते, पण त्यापूर्वीच तिला मुंबई विमानतळावर अटक झाली. मिलिसन्ट नावाच्या महिलेने तिला संबंधित कोकेन दिले होते, तसेच तिचे विमानप्रवासाचे तिकीटही याच महिलेने नोंदवले होते. मिलिसन्टच्या सांगण्यावरून ती दिल्लीला जाणार होती. तेथे तिला कोकेन ज्या व्यक्तीला द्यायचे होते, त्याची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली आहे. सीमाशुल्क अधिकारी त्याचा शोध घेत आहेत. या संपूर्ण प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय टोळी असल्याचा संशय सीमाशुल्क विभागाला आहे. आरोपी महिला इमिली कानिनी रोधा हिला पैशांची आवश्यकता होती. त्यामुळे तिने कोकेन तस्करी करण्याचे मान्य केले. या प्रकरणी सीमाशुल्क विभागाने तिला कोकेन सुपूर्त करणारी महिला मिलिसन्ट विरोधातही अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Previous Post

वसई विरार महापालिकेने चालू आर्थिक वर्षात तब्बल ३९२ कोटी मालमत्ता कराची केली वसुली

Next Post

देशप्रेमाची भावना रुजवणारा महान अभिनेता गमावला

admin

admin

Next Post

देशप्रेमाची भावना रुजवणारा महान अभिनेता गमावला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (954)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,419)
  • मुंबई (3,107)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (243)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (419)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION