• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

अज्ञात महिलेकडून मंत्रालयातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड

या अज्ञात महिलेने सचिवांसाठी असलेल्या गेटने मंत्रालयात प्रवेश केला. त्यानंतर या महिलेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात जाऊन तिथे तोडफोड केली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
September 27, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात अज्ञात महिलेकडून तोडफोड केल्याची माहिती सध्या समोर आली आहे. मंत्रालयातील या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. तोडफोड करणारी ही महिला मंत्रालयात पास न घेता शिरली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अज्ञात महिलेने सचिवांसाठी असलेल्या गेटने मंत्रालयात प्रवेश केला. त्यानंतर या महिलेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात जाऊन तिथे तोडफोड केली. तोडफोड केल्यानंतर ती महिला तेथून निघून गेली. मात्र, मंत्रालयातील तोडफोड करतानाची संपूर्ण घटना कॅमेरामध्ये कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत युद्धपातळीवर त्या महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

मंत्रालयातील या घटनेमुळे सुरक्षाबाबतच्या गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. गुरुवारी रात्री ही महिला मंत्रालयाच्या परिसरात होती. परिसरातील पोलीस बंदोबस्ताचा अंदाज घेत ही महिला सचिवांच्या गेटने मंत्रालयात शिरली. यानंतर या महिलेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेरच्या वस्तूची तोडफोड केली. त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची नेमप्लेट देखील काढून बाहेर फेकली. त्यानंतर या अज्ञात महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात तिथे घोषणाबाजी केली. मात्र, मंत्रालयात तोडफोड करणारी ही महिला कोण आहे हे अद्याप समजले नाही. सध्या पोलीस देखील या महिलेचा शोध घेत आहेत. परंतु, ही महिला सुरुक्षा असून देखील मंत्रालयामध्ये कशी आली? त्याचबरोबर ती विना पास कशी शिरली? असा प्रश्न देखील विचारले जात आहेत. मात्र, यावर प्रश्नावर अद्याप कोणी उत्तर दिलेले नाही. या संपूर्ण घटनेचा तपास मरिन ड्राईव्ह पोलीस करत आहेत. आता पोलिसांच्या तपासातून कोणती माहिती समोर येते. हे बघावे लागेल.

Previous Post

डोंबिवली पलावातील महिलेची ऑनलाईन लग्नस्थळ नोंदणीतून फसवणूक

Next Post

अक्षय शिंदेचा मृतदेह सोमवारपर्यंत दफन करण्याचे उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

अक्षय शिंदेचा मृतदेह सोमवारपर्यंत दफन करण्याचे उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION