• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबईकरांसाठी लवकरच ‘ही’ सेवा होणार सुरू; लोकल, बस, मेट्रोसाठी एकच तिकिट

admin by admin
April 12, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
मुंबईकरांसाठी लवकरच ‘ही’ सेवा होणार सुरू; लोकल, बस, मेट्रोसाठी एकच तिकिट

Tickets Buying Payment Event Entertainment Concept

Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईकरांना उपनगरीय लोकल, बस, मेट्रोचा तसेच इतर वाहतुकीच्या साधनांमधून प्रवास एकाच तिकिटावर करता यावा आणि शहरी प्रवासात सुलभता यावी, यासाठी सिंगल प्लॅटफार्म ॲप विकसित केले आहे. मुंबई वन कार्ड नावाचे हे ॲप येत्या महिन्याभरात मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईसह राज्यातील रेल्वे प्रकल्पांची माहिती देण्यासाठी शुक्रवारी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी मुंबईकरांच्या सेवेत बंद दरवाजाच्या नविन डिझाईनच्या २३८ एसी लोकल दाखल होणार असून राज्यातील रेल्वे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यावर रेल्वे मंत्रालयाचा भर असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

सार्वजनिक वाहतूक प्रणाली सिंगल मोबिलिटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. त्यादृष्टीने मुंबईतील पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत आहेत. या एकच कार्डद्वारे प्रवासी आपल्या प्रवासाचे व्यवस्थितपणे नियोजन करू शकतात. हे कार्ड मुंबईतील प्रवाशांसाठी गेम चेंजर ठरेल आणि संपूर्ण शहरात कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. संपूर्ण मुंबई महानगरात या कार्डवर प्रवास करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Previous Post

रेल्वेचा जम्बो मेगाब्लॉकचा प्रवाशांना बसला फटका ; एवढ्या लोकल सेवा रद्द ..

Next Post

पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ ; दोन दिवसात फोडली ६ घरं

admin

admin

Next Post
पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ ; दोन दिवसात फोडली ६ घरं

पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ ; दोन दिवसात फोडली ६ घरं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

चित्रपट निर्मात्यांना CBFC चा दणका! आता चित्रपटांना Subtitles आणि Audio Description बंधनकारक

चित्रपट निर्मात्यांना CBFC चा दणका! आता चित्रपटांना Subtitles आणि Audio Description बंधनकारक

March 14, 2026
युद्धाचे सावट! रेशन टंचाई टाळण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल; राज्यातील रेशनधारकांना जून २०२६ पर्यंतचे रेशन ‘अॅडव्हान्स’मध्ये!

युद्धाचे सावट! रेशन टंचाई टाळण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल; राज्यातील रेशनधारकांना जून २०२६ पर्यंतचे रेशन ‘अॅडव्हान्स’मध्ये!

March 14, 2026
गॅस टंचाईचा साई प्रसादाला फटका! भाविकांना आता मिळणार प्रति व्यक्ती एकच लाडू

गॅस टंचाईचा साई प्रसादाला फटका! भाविकांना आता मिळणार प्रति व्यक्ती एकच लाडू

March 14, 2026
“मासिक पाळीची रजा ठरेल महिलांच्या रोजगारावर गदा!” – सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

“मासिक पाळीची रजा ठरेल महिलांच्या रोजगारावर गदा!” – सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

March 14, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (42)
  • अहिल्यानगर (13)
  • कृषी (28)
  • कोकण (38)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,011)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (420)
  • नवी मुंबई (188)
  • नागपूर (83)
  • नाशिक (59)
  • पालघर (56)
  • पालघर (43)
  • पुणे (875)
  • पुणे जिल्हा (182)
  • महाराष्ट्र (1,061)
  • मुंबई (2,877)
  • रत्नागिरी (34)
  • राजकीय (214)
  • रायगड (34)
  • राष्ट्रीय (335)
  • वसई-विरार (2)
  • विशेष लेख (610)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (17)
  • स्पोर्ट्स (179)

Follow Us

Recent News

चित्रपट निर्मात्यांना CBFC चा दणका! आता चित्रपटांना Subtitles आणि Audio Description बंधनकारक

चित्रपट निर्मात्यांना CBFC चा दणका! आता चित्रपटांना Subtitles आणि Audio Description बंधनकारक

March 14, 2026
युद्धाचे सावट! रेशन टंचाई टाळण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल; राज्यातील रेशनधारकांना जून २०२६ पर्यंतचे रेशन ‘अॅडव्हान्स’मध्ये!

युद्धाचे सावट! रेशन टंचाई टाळण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल; राज्यातील रेशनधारकांना जून २०२६ पर्यंतचे रेशन ‘अॅडव्हान्स’मध्ये!

March 14, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
चित्रपट निर्मात्यांना CBFC चा दणका! आता चित्रपटांना Subtitles आणि Audio Description बंधनकारक

चित्रपट निर्मात्यांना CBFC चा दणका! आता चित्रपटांना Subtitles आणि Audio Description बंधनकारक

March 14, 2026
युद्धाचे सावट! रेशन टंचाई टाळण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल; राज्यातील रेशनधारकांना जून २०२६ पर्यंतचे रेशन ‘अॅडव्हान्स’मध्ये!

युद्धाचे सावट! रेशन टंचाई टाळण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल; राज्यातील रेशनधारकांना जून २०२६ पर्यंतचे रेशन ‘अॅडव्हान्स’मध्ये!

March 14, 2026
गॅस टंचाईचा साई प्रसादाला फटका! भाविकांना आता मिळणार प्रति व्यक्ती एकच लाडू

गॅस टंचाईचा साई प्रसादाला फटका! भाविकांना आता मिळणार प्रति व्यक्ती एकच लाडू

March 14, 2026
“मासिक पाळीची रजा ठरेल महिलांच्या रोजगारावर गदा!” – सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

“मासिक पाळीची रजा ठरेल महिलांच्या रोजगारावर गदा!” – सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

March 14, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION