• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

अल्पवयीन मुलांकडून तेरा वर्षाच्या मुलीला धमकी,“तू माझी गर्लफ्रेंड हो, नाहीतर मी..”

admin by admin
July 17, 2025
in गुन्हेगारी, पुणे, पुणे जिल्हा
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : अल्पवयीन मुलांकडून गंभीर गुन्हे घडत असतानाच एका पंधरा वर्षाच्या मुलाने तेरा वर्षाच्या मुलीला ‘प्रपोज’ केले. पण, तिने नकार दिल्यानंतर त्या मुलाने थेट खुनाची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच, त्याने तिच्यासोबत गैरवर्तनही केले आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने मुंढवा पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मे २०२५ पासून घडत असून, १३ वर्षीय मुलीचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी मुलगा हा पीडितेच्या ओळखीचा आहे. त्याने तिला जवळ बोलावून ‘तू माझी गर्लफ्रेंड हो, नाहीतर मी कोणाचा तरी खून करून तुझे नाव घेईन,’ अशी धमकी दिली. नंतर त्याने तिला घराच्या मागे बोलावून तिच्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे मुलगी आणि तिच्या कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पीडितेच्या आईने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पुढील तपास मुंढवा पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Previous Post

स्वच्छ सर्वेक्षणात स्वच्छतेच्या क्षेत्रात पिंपरी-चिंचवडचा राज्यात पहिला क्रमांक

Next Post

तांत्रिक आणि धोरणात्मक सहकार्याला मिळणार गती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

admin

admin

Next Post

तांत्रिक आणि धोरणात्मक सहकार्याला मिळणार गती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION