• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पोलिसांनी लोणावळ्यातील लायन्स पाॅइंट परिसरातील हुक्का पार्लरवर टाकला छापा

बेकायदा हुक्का पार्लर चालविणारे संतोष शंकर आखाडे, दीपक भागू हिरवे यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 19, 2023
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

लोणावळा : लोणावळ्यातील लायन्स पाॅइंट परिसरात बेकायदा हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून हुक्कापात्र, सुगंधी तंबाखू असे साहित्य जप्त केले. लायन्स पाॅइंट परिसरात रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवणाऱ्या सहा जणांविरुद्ध पोलिसांनी खटला दाखल केला, तसेच हुल्लडबाजी करणाऱ्या तीन पर्यटकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. राज्य शाससाने हुक्का पार्लरवर बंदी घातली आहे. बेकायदा हुक्का पार्लर चालविणारे संतोष शंकर आखाडे (वय २७, रा. रामनगर, भुशी, लोणावळा), दीपक भागू हिरवे (वय २७, रा. देवघर, ता. मुळशी ) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई रईस मुलाणी यांनी फिर्याद दिली आहे. आखाडे, हिरवे यांच्याकडून सात हुक्का पात्र, फिल्टर, सुुगंधी तंबाखू असा १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी दिली.

लायन्स पाॅइंट परिसरात रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवणे, तसेच हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या परिसरातील दुकाने सायंकाळपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. लोणावळा शहर पोलिसांचे पथक रात्री लायन्स पाॅइंट परिसरात गस्त घालत होते. त्या वेळी आखाडे आणि हिरवे बेकायदा हुक्का पार्लर चालवत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवणाऱ्या सहा दुकानदारांविरुद्ध खटले दाखल करण्यात आले, तसेच तीन हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहायक निरीक्षक सचिन राऊळ, उपनिरीक्षक भारत भोसले, हवालदार सागर बनसोडे, अंकुश नायकुडे, नितेश कवडे, सचिन गायकवाड, दत्ता शिंदे, सुभाष शिंदे यांनी ही कारवाई केली.

Previous Post

नवी मुंबई महापालिकेची तयारी; कचरा वाहतुकीसाठी गावठाण, झोपड्यांमध्ये ई वाहने

Next Post

सीमाशुल्क विभागाची कारवाई; दोन प्रवाशांना दीड कोटींच्या सोन्यासह अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

सीमाशुल्क विभागाची कारवाई; दोन प्रवाशांना दीड कोटींच्या सोन्यासह अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION