• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

सीमाशुल्क विभागाची कारवाई; दोन प्रवाशांना दीड कोटींच्या सोन्यासह अटक

आरोपी परदेशातून सोन्याची तस्करी करणाऱ्या टोळक्याशी संबंधीत असल्याचा सीमाशुल्क विभागाला संशय आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 20, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : सोन्याची तस्करी केल्याच्या आरोपाखाली सीमाशुल्क विभागाने दोघांना अटक केली असून आरोपींकडून सुमारे २४०० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. त्याची किंमत सुमारे दीड कोटी रुपये आहे. दोन्ही आरोपींविरोधात सीमाशुल्क कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. मोहम्मद फैजली (२४) व स्टीफन किशोर (२६) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही तामिळनाडू येथील रहिवासी आहेत. देशान्तर्गत विमान वाहतुकीच्या माध्यमातून  सोन्याची तस्करी केली जात असल्याची गुप्त माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सीमाशुल्क विभागाने मुंबईतील देशान्तर्गत विमानतळावर सापळा रचला होता. त्यावेळी तामिळनाडूला जाणाऱ्या दोन प्रवाशांवर सीमाशुल्क अधिकाऱ्यांना संशय आला.

या संशयावरू त्यांना टर्मिनस २ येथून ताब्यात घेण्यात आले. तपासणीत त्यांच्याकडे चार पाकिटे सापडली. त्यातील फैजली याच्याकडील पाकिटामध्ये १२८० ग्रॅम सोने सापडले. त्याची किंमत ६५ लाख २७ हजार रुपये आहे. याशिवाय किशोरकडे १२८८ ग्रॅम सोन्याची भुकटी सापडली. त्याची किंमत ६५ लाख २७ हजार रुपये असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. दोघांकडून एकूण एक कोटी ३० लाख ५५ हजार रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर सीमाशुल्क कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. आरोपी परदेशातून सोन्याची तस्करी करणाऱ्या टोळक्याशी संबंधीत असल्याचा सीमाशुल्क विभागाला संशय आहे. हे तस्कर परदेशातून मुंबईत सोने घेऊन येतात. त्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानतळारून देशान्तर्गत विमानतळावर सोने नेण्यात येते. तेथून देशातील इतर ठिकाणी त्याचे वितरण होत असल्याचा सीमाशुल्क विभागाला संशय आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Previous Post

पोलिसांनी लोणावळ्यातील लायन्स पाॅइंट परिसरातील हुक्का पार्लरवर टाकला छापा

Next Post

२९९३ विनातिकीट प्रवाशांची एकाच दिवशी धरपकड; विनातिकीट प्रवाशांविरोधात धरपकडसत्र

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

२९९३ विनातिकीट प्रवाशांची एकाच दिवशी धरपकड; विनातिकीट प्रवाशांविरोधात धरपकडसत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION