• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

ठाणे महापालिकेचा थकबाकीदारांवर मोठा बडगा; ६,५८० जणांना नोटिसा, १२६ मालमत्ता थेट सील!

admin by admin
October 29, 2026
in ठाणे, महाराष्ट्र
0
ठाणे महापालिकेचा थकबाकीदारांवर मोठा बडगा; ६,५८० जणांना नोटिसा, १२६ मालमत्ता थेट सील!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : ठाणे महापालिकेने थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी कठोर कारवाई सुरू केली असून, आतापर्यंत ६ हजार ५८० मालमत्ताधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच २८६ मालमत्तांवर वॉरंट बजावून जप्तीची कारवाई, ७३ मालमत्तांचा पाणीपुरवठा खंडित आणि १२६ मालमत्तांना टाळे लावण्यात आले आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार मालमत्ता कर विभागाने थकीत कर वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची देयके वितरित केल्यानंतर अनेक करदात्यांनी कर भरला असला, तरी काही मालमत्ताधारकांनी अद्याप थकीत कर जमा केलेला नसल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अधिनियमातील तरतुदीनुसार थकबाकीदारांविरोधात वसुलीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. प्रभागनिहाय सहायक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करण्यात आली असून, थकीत कराची वसुली अधिक प्रभावीपणे करण्यासाठी जप्ती, पाणीपुरवठा खंडित करणे आणि मालमत्तांना टाळे ठोकण्यासारखी कठोर पावले उचलली जात आहेत. महापालिकेने ही मोहीम पुढील काळात आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.

थकीत मालमत्ता कराची वसुली प्रभावीपणे करण्यासाठी महापालिका प्रशासनाने नागरिकांना तातडीने कर भरण्याचे आवाहन केले आहे. कारवाईदरम्यान कोणतीही अप्रिय घटना घडू नये, तसेच अतिरिक्त दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी आपला कर लवकरात लवकर जमा करावा, असे आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेने ऑनलाइन कर भरण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळासह गुगल पे, फोन पे, पेटीएम, भीम (BHIM) ॲप, क्यूआर कोड आणि व्हॉट्सॲप चॅटबॉट यांच्या माध्यमातून मालमत्ता कर भरता येणार आहे. ऑनलाइन सुविधेमुळे नागरिकांना कार्यालयात न जाता घरबसल्या कर भरण्याची सोय उपलब्ध झाली आहे. थकीत मालमत्ता कराचा वेळेत भरणा करून महापालिकेच्या महसूल वसुली मोहिमेला सहकार्य करावे, तसेच पुढील कठोर कारवाई टाळण्यासाठी तातडीने देयक भरावे, असे आवाहन प्रशासनाने पुन्हा एकदा केले आहे.

Previous Post

पुणे-बंगळुरू प्रवास ५ तासांनी गतीमान! १ नोव्हेंबरपासून धावणार मुंबई-बंगळुरू ‘वंदे भारत स्लीपर’

Next Post

अजित पवार विमान अपघातप्रकरणी तपासाला गती द्या; जय पवारांची CID कडे मागणी

admin

admin

Next Post
अजित पवार विमान अपघातप्रकरणी तपासाला गती द्या; जय पवारांची CID कडे मागणी

अजित पवार विमान अपघातप्रकरणी तपासाला गती द्या; जय पवारांची CID कडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,146)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (503)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,073)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,206)
  • मुंबई (3,590)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION