• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पुणे-बंगळुरू प्रवास ५ तासांनी गतीमान! १ नोव्हेंबरपासून धावणार मुंबई-बंगळुरू ‘वंदे भारत स्लीपर’

admin by admin
October 29, 2026
in पुणे, महाराष्ट्र
0
पुणे-बंगळुरू प्रवास ५ तासांनी गतीमान! १ नोव्हेंबरपासून धावणार मुंबई-बंगळुरू ‘वंदे भारत स्लीपर’
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून बहुप्रतिक्षित मुंबई–बंगळुरू वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस १ नोव्हेंबर रोजी रुळावर येणार आहे. उद्घाटनानंतर ३ नोव्हेंबरपासून ही ट्रेन नियमित धावणार असून, महाराष्ट्रातून धावणारी ही पहिलीच वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस ठरणार आहे. या हायस्पीड स्लीपर ट्रेनमुळे पुणे–बंगळुरू प्रवासाचा कालावधी तब्बल पाच तासांनी कमी होणार असून, हा प्रवास आता अवघ्या १३ तासांत पूर्ण होणार आहे. १ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता बंगळुरू स्थानकावर या ट्रेनचा उद्घाटन सोहळा होईल. त्यानंतर रायचूर, यादगीर, कलबुर्गी, सोलापूर आणि पुणे स्थानकांवर या गाडीचे स्वागत करण्यात येणार आहे. उद्घाटनाची पहिली फेरी रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पुणे स्थानकात दाखल होईल. सुमारे १० ते १५ मिनिटांच्या थांब्यानंतर ही गाडी मध्यरात्री ३ वाजता मुंबईत पोहोचेल. या आधुनिक ट्रेनमध्ये एकूण १६ डबे असून ८२३ प्रवाशांची क्षमता आहे. त्यामध्ये ११ एसी थ्री टियर डबे (६११ बर्थ), ४ एसी टू टियर डबे (१८८ बर्थ) आणि १ एसी फर्स्ट क्लास डबा (२४ बर्थ) असणार आहे.

ही वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार असून, बंगळुरूहून दर सोमवारी आणि मुंबईहून दर मंगळवारी सेवा बंद राहणार आहे. गाडी क्रमांक २७६५२ बंगळुरूहून सायंकाळी ७.४५ वाजता सुटून सोलापूर येथे पहाटे ४.२० वाजता, पुणे येथे सकाळी ८ वाजता आणि मुंबईत सकाळी ११.५५ वाजता पोहोचेल. तर गाडी क्रमांक २७६५१ मुंबईहून रात्री ८.१० वाजता सुटून पुणे येथे ११.४० वाजता, सोलापूर येथे पहाटे ३ वाजता आणि बंगळुरू येथे दुपारी १२ वाजता पोहोचेल. अत्याधुनिक सुविधा, आरामदायी स्लीपर कोच आणि कमी प्रवासाचा कालावधी यामुळे ही सेवा महाराष्ट्र आणि कर्नाटकातील प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. विशेषतः व्यावसायिक, विद्यार्थी आणि नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या नव्या सेवेमुळे जलद, सुरक्षित आणि अधिक आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

Previous Post

पावसाळ्यानंतर ‘माथेरानची राणी’ पुन्हा रुळावर; ३० ऑक्टोबरपासून नेरळ-माथेरान थेट मिनी ट्रेन सेवा सुरू

Next Post

ठाणे महापालिकेचा थकबाकीदारांवर मोठा बडगा; ६,५८० जणांना नोटिसा, १२६ मालमत्ता थेट सील!

admin

admin

Next Post
ठाणे महापालिकेचा थकबाकीदारांवर मोठा बडगा; ६,५८० जणांना नोटिसा, १२६ मालमत्ता थेट सील!

ठाणे महापालिकेचा थकबाकीदारांवर मोठा बडगा; ६,५८० जणांना नोटिसा, १२६ मालमत्ता थेट सील!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,146)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (503)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,073)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,206)
  • मुंबई (3,590)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION