• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

पावसाळ्यानंतर ‘माथेरानची राणी’ पुन्हा रुळावर; ३० ऑक्टोबरपासून नेरळ-माथेरान थेट मिनी ट्रेन सेवा सुरू

admin by admin
October 29, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
पावसाळ्यानंतर ‘माथेरानची राणी’ पुन्हा रुळावर; ३० ऑक्टोबरपासून नेरळ-माथेरान थेट मिनी ट्रेन सेवा सुरू
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : पावसाळ्यात सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आलेली नेरळ–माथेरान मिनी ट्रेनची थेट सेवा ३० ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. ‘माथेरानची राणी’ म्हणून ओळखली जाणारी ही नॅरोगेज मिनी ट्रेन पुन्हा धावू लागल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यातील पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. माथेरान हे निसर्गरम्य वातावरण, दाट हिरवाई, थंड हवामान आणि वळणावळणाच्या डोंगररांगांसाठी प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून, मिनी ट्रेन हा तेथील प्रमुख आकर्षणांपैकी एक मानला जातो. दरवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा आणि अपघाताचा धोका लक्षात घेऊन ही सेवा तात्पुरती बंद केली जाते. यंदा १५ जूनपासून सेवा बंद करण्यात आली होती. सुरुवातीला १५ ऑक्टोबरपर्यंत सेवा बंद ठेवण्याचे नियोजन होते, मात्र देखभाल आणि सुरक्षा तपासणीची कामे पूर्ण करण्यासाठी हा कालावधी २९ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आला. या काळात पर्यटकांच्या सोयीसाठी माथेरान–अमन लॉज दरम्यान शटल सेवा सुरू ठेवण्यात आली होती. आता थेट सेवा पुन्हा सुरू होत असून, नेरळहून सकाळी ८.५० आणि १०.२५ वाजता, तर माथेरानहून दुपारी २.४५ आणि ४.०० वाजता गाड्या सुटणार आहेत. या प्रवासासाठी सुमारे अडीच ते पावणेतीन तासांचा कालावधी लागणार आहे.

दरम्यान, माथेरान–अमन लॉज शटल सेवाही पूर्वीप्रमाणे सुरू राहणार असून, या मार्गावर दररोज दोन्ही दिशांनी सहा फेऱ्या चालविण्यात येतील. शनिवार आणि रविवारी पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन विशेष फेऱ्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. नेरळ–माथेरान तसेच शटल सेवेसाठी वापरण्यात येणाऱ्या मिनी ट्रेनमध्ये एकूण सहा डबे असतील. त्यामध्ये तीन द्वितीय श्रेणीचे डबे, एक प्रथम श्रेणीचा डबा आणि द्वितीय श्रेणी आसनव्यवस्थेसह दोन लगेज व्हॅन असतील. थेट सेवा पुन्हा सुरू झाल्यामुळे माथेरानच्या पर्यटन हंगामाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पर्यटकांना निसर्गरम्य डोंगररांगा, हिरवाई आणि ऐतिहासिक नॅरोगेज रेल्वेमार्गाचा आनंद घेत सुरक्षित व आरामदायी प्रवास करता येणार आहे. तसेच स्थानिक पर्यटन व्यवसाय, हॉटेल व्यावसायिक आणि लहान व्यापाऱ्यांनाही या सेवेचा मोठा फायदा होण्याची शक्यता असून, आगामी पर्यटन हंगामात माथेरानमध्ये पर्यटकांची संख्या वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

सायनकरांचा प्रवास सुकर! पूल सुरू झाल्यानंतर ‘बेस्ट’च्या १४ बसेस धावणार जुन्याच मार्गाने

Next Post

पुणे-बंगळुरू प्रवास ५ तासांनी गतीमान! १ नोव्हेंबरपासून धावणार मुंबई-बंगळुरू ‘वंदे भारत स्लीपर’

admin

admin

Next Post
पुणे-बंगळुरू प्रवास ५ तासांनी गतीमान! १ नोव्हेंबरपासून धावणार मुंबई-बंगळुरू ‘वंदे भारत स्लीपर’

पुणे-बंगळुरू प्रवास ५ तासांनी गतीमान! १ नोव्हेंबरपासून धावणार मुंबई-बंगळुरू 'वंदे भारत स्लीपर'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,146)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (503)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,073)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,206)
  • मुंबई (3,590)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION