• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

विलेपार्लेत निवृत्त दाम्पत्यासोबत भयंकर प्रकार; मुलाच्या नोकरीच्या आमिषाने १८ लाखांची फसवणूक

विलेपार्ले येथील एका दाम्पत्याची तब्बल १८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विलेपार्ले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 24, 2023
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : पोस्टातून निवृत्त झालेल्या विलेपार्ले येथील एका दाम्पत्याने आपल्या मुलाला परदेशात शिकवले आणि कमर्शियल पायलटचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्याला वैमानिक बनवायचे त्यांचे स्वप्न होते. भारतामध्ये परतल्यानंतर त्याला चांगल्या विमान कंपनीत वैमानिक म्हणून नोकरी मिळवून देण्यासाठी एका भामट्याने २१ लाख रुपये खर्च सांगितला आणि टप्प्याटप्प्याने १८ लाख रुपये घेतले. प्रत्यक्षात मात्र नोकरी न लावल्याने त्यांचे हे स्वप्न अधुरे राहिलेच. त्याचबरोबर १८ लाख रुपयेही गेले. याप्रकरणी विलेपार्ले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विलेपार्ले पूर्व येथे हे दाम्पत्य राहते. मुलाचे बी.एस.सी पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला अमेरिकेत कमर्शियल पायलटच्या अभ्यासक्रमासाठी पाठवले. हा अभ्यासक्रम पूर्ण करून मुलगा भारतामध्ये परतला. यानंतर वैमानिक होण्यासाठी भारतामधील कोणत्याही एअरलाइन्स कंपनीत एक विशिष्ट कोर्स करणे बंधनकारक आहे. त्यामुळे वृद्ध दाम्पत्याने भारतीय विमान कंपन्यांमध्ये मुलासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली. यातच परिचयातील एका व्यक्तीने सुरक्षा एजन्सी चालविणाऱ्या हेनरी पॉल नावाच्या व्यक्तीशी त्यांची ओळख करून दिली. हेनरी याने अनेक बड्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी आपली ओळख असल्याचे त्यांना सांगितले. तो कोर्स आणि वैमानिकाची नोकरी लावण्यासाठी २१ लाख रुपये खर्च येईल, असे सांगितले. मुलाचे आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण झालेले पाहण्यासाठी इतके पैसे खर्च करण्याची तयारी निवृत्त दाम्पत्याने दाखवली.

हेनरी आणि त्याच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका महिलेने दाम्पत्याचा विश्वास संपादन करून त्यांना जेट एअरवेजमध्ये नोकरी लावण्याचे प्रलोभन दाखविले. त्यांच्या मागणीनुसार या दाम्पत्याने थोडेथोडे करून १८ लाख रुपये दिले. पैसे देऊन बरेच दिवस झाले तरी नोकरीबाबत काहीच हालचाल केली जात नसल्याचे लक्षात येताच दाम्पत्याने हेनरीकडे विचारणा केली. त्याने जेट एअरवेज बंद झाल्याचे सांगून अन्य कंपनीत काम करू देतो असे भासविले. काही दिवस थातुरमातुर कारणे देऊन हेनरी त्याचे कार्यलय बंद करून पसार झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या दाम्पत्याने विलेपार्ले पोलिस ठाण्यात तक्रार केली.

Previous Post

पश्चिम रेल्वेचं ठरलं,४० विशेष रेल्वे फेऱ्यांची घोषणा; गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज

Next Post

पुणे शहरात पोलिसांना मिळाले मोठे यश,व्यापाऱ्यावर गोळीबार प्रकरणात तिघे पोलिसांच्या जाळ्यात

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पुणे शहरात पोलिसांना मिळाले मोठे यश,व्यापाऱ्यावर गोळीबार प्रकरणात तिघे पोलिसांच्या जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

प्रगतीपुस्तकासोबत आता ‘उत्तरपत्रिका’ही हातात! पालकांना निकालासोबत उत्तरपत्रिका दाखवणे शाळांना बंधनकारक

प्रगतीपुस्तकासोबत आता ‘उत्तरपत्रिका’ही हातात! पालकांना निकालासोबत उत्तरपत्रिका दाखवणे शाळांना बंधनकारक

April 30, 2026
प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

April 30, 2026
अर्नाळा किल्ला वाचवण्यासाठी ‘हिंदू धर्मरक्षक संस्था’ मैदानात! स्वच्छता मोहिमेत दारूच्या बाटल्यांचा डोंगर उघड

अर्नाळा किल्ला वाचवण्यासाठी ‘हिंदू धर्मरक्षक संस्था’ मैदानात! स्वच्छता मोहिमेत दारूच्या बाटल्यांचा डोंगर उघड

April 30, 2026
विरार-डहाणूकरांची गर्दीतून सुटका! इतिहासात पहिल्यांदाच धावणार १५ डब्यांची वेगवान लोकल

विरार-डहाणूकरांची गर्दीतून सुटका! इतिहासात पहिल्यांदाच धावणार १५ डब्यांची वेगवान लोकल

April 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,033)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (198)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (915)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,243)
  • मुंबई (2,998)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (13)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

प्रगतीपुस्तकासोबत आता ‘उत्तरपत्रिका’ही हातात! पालकांना निकालासोबत उत्तरपत्रिका दाखवणे शाळांना बंधनकारक

प्रगतीपुस्तकासोबत आता ‘उत्तरपत्रिका’ही हातात! पालकांना निकालासोबत उत्तरपत्रिका दाखवणे शाळांना बंधनकारक

April 30, 2026
प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

April 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
प्रगतीपुस्तकासोबत आता ‘उत्तरपत्रिका’ही हातात! पालकांना निकालासोबत उत्तरपत्रिका दाखवणे शाळांना बंधनकारक

प्रगतीपुस्तकासोबत आता ‘उत्तरपत्रिका’ही हातात! पालकांना निकालासोबत उत्तरपत्रिका दाखवणे शाळांना बंधनकारक

April 30, 2026
प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

April 30, 2026
अर्नाळा किल्ला वाचवण्यासाठी ‘हिंदू धर्मरक्षक संस्था’ मैदानात! स्वच्छता मोहिमेत दारूच्या बाटल्यांचा डोंगर उघड

अर्नाळा किल्ला वाचवण्यासाठी ‘हिंदू धर्मरक्षक संस्था’ मैदानात! स्वच्छता मोहिमेत दारूच्या बाटल्यांचा डोंगर उघड

April 30, 2026
विरार-डहाणूकरांची गर्दीतून सुटका! इतिहासात पहिल्यांदाच धावणार १५ डब्यांची वेगवान लोकल

विरार-डहाणूकरांची गर्दीतून सुटका! इतिहासात पहिल्यांदाच धावणार १५ डब्यांची वेगवान लोकल

April 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION