• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

११ वर्षांनंतर स्वामी पुन्हा भेटीला! ‘देऊळ बंद २’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी येणार भेटीला

admin by admin
April 4, 2026
in महाराष्ट्र, विशेष लेख
0
११ वर्षांनंतर स्वामी पुन्हा भेटीला! ‘देऊळ बंद २’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी येणार भेटीला
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : ‘टाईमपास’नंतर ‘टाईमपास २’ आणि ‘टाईमपास ३’नेही तरुणांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली. तसेच ‘दगडी चाळ’च्या यशानंतर ‘दगडी चाळ २’ प्रेक्षकांच्या भेटीस आला. या सीक्वेल्समुळे कथा पुढे नेण्याची संधी मिळते आणि प्रेक्षकांशी असलेली नाळ अधिक घट्ट होते. त्यामुळं मराठीत सीक्वेल्सची परंपरा आता अधिक रुजताना दिसते. यात भर पडतेय ‘देऊळ बंद’च्या पुढील भागाची मगंजेच ‘देऊळ बंद २’ची.

२०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘देऊळ बंद’ या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. अध्यात्म आणि विज्ञान यांचा अनोखा मेळ साधत, श्री स्वामी समर्थ महाराज आणि एका वैज्ञानिकाभोवती फिरणारी कथा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. या चित्रपटानं निर्माण केलेली छाप इतकी ठळक होती की, त्याचा पुढचा भाग यावा अशी मागणी सातत्यानं होत होती. या मागणीला प्रतिसाद देत लेखक-दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांनी ‘देऊळ बंद २’ची घोषणा केली होती. नुकतेच या चित्रपटाचं डिजिटल पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं. प्रविण विठ्ठल तरडे यांनी बनविलेले ‘देऊळ बंद’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘धर्मवीर’ आणि ‘धर्मवीर २’ हे सर्व चित्रपट प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादामुळं सुपरहिट ठरले. त्यामुळं त्यांचा आगामी ‘देऊळ बंद २’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरेल, असा विश्वास निर्माते व्यक्त करीत आहेत. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये ‘आता परीक्षा देवाची’ असे उपशीर्षक पाहायला मिळते, ज्यामुळं कथानकात देवाच्या कोणत्या परीक्षेचा उल्लेख असेल, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. चित्रपटातील कलाकार आणि त्यांच्या भूमिका अद्याप उघड करण्यात आलेल्या नाही. वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांनी केलं आहे. निर्मितीची जबाबदारी कैलाश वाणी, जयश्री कैलाश वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी सूर्यवंशी यांनी सांभाळली आहे. हा चित्रपट २१ मे २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. आहे.

Previous Post

रिक्षा चालकांनो सावधान! मराठी बोलता येत नसल्यास परवान्यावर गंडांतर? प्रताप सरनाईक यांचे फेरपडताळणीचे आदेश

Next Post

कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली! राजीनामा दिल्यानंतर ४८ तासांत होणार सर्व हिशोब; १ एप्रिलपासून नवा नियम लागू

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली! राजीनामा दिल्यानंतर ४८ तासांत होणार सर्व हिशोब; १ एप्रिलपासून नवा नियम लागू

कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली! राजीनामा दिल्यानंतर ४८ तासांत होणार सर्व हिशोब; १ एप्रिलपासून नवा नियम लागू

April 4, 2026
११ वर्षांनंतर स्वामी पुन्हा भेटीला! ‘देऊळ बंद २’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी येणार भेटीला

११ वर्षांनंतर स्वामी पुन्हा भेटीला! ‘देऊळ बंद २’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी येणार भेटीला

April 4, 2026
रिक्षा चालकांनो सावधान! मराठी बोलता येत नसल्यास परवान्यावर गंडांतर? प्रताप सरनाईक यांचे फेरपडताळणीचे आदेश

रिक्षा चालकांनो सावधान! मराठी बोलता येत नसल्यास परवान्यावर गंडांतर? प्रताप सरनाईक यांचे फेरपडताळणीचे आदेश

April 4, 2026
अमेरिकन वैमानिकाला पकडणाऱ्याला मिळणार सरकारकडून मोठे बक्षीस आणि सन्मान – इराणच्या राज्यपालांची घोषणा

अमेरिकन वैमानिकाला पकडणाऱ्याला मिळणार सरकारकडून मोठे बक्षीस आणि सन्मान – इराणच्या राज्यपालांची घोषणा

April 4, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (39)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,018)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (423)
  • नवी मुंबई (191)
  • नागपूर (87)
  • नाशिक (61)
  • पालघर (58)
  • पालघर (43)
  • पुणे (891)
  • पुणे जिल्हा (185)
  • महाराष्ट्र (1,137)
  • मुंबई (2,926)
  • रत्नागिरी (34)
  • राजकीय (220)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (361)
  • वसई-विरार (6)
  • विशेष लेख (614)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (181)

Follow Us

Recent News

कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली! राजीनामा दिल्यानंतर ४८ तासांत होणार सर्व हिशोब; १ एप्रिलपासून नवा नियम लागू

कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली! राजीनामा दिल्यानंतर ४८ तासांत होणार सर्व हिशोब; १ एप्रिलपासून नवा नियम लागू

April 4, 2026
११ वर्षांनंतर स्वामी पुन्हा भेटीला! ‘देऊळ बंद २’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी येणार भेटीला

११ वर्षांनंतर स्वामी पुन्हा भेटीला! ‘देऊळ बंद २’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी येणार भेटीला

April 4, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली! राजीनामा दिल्यानंतर ४८ तासांत होणार सर्व हिशोब; १ एप्रिलपासून नवा नियम लागू

कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली! राजीनामा दिल्यानंतर ४८ तासांत होणार सर्व हिशोब; १ एप्रिलपासून नवा नियम लागू

April 4, 2026
११ वर्षांनंतर स्वामी पुन्हा भेटीला! ‘देऊळ बंद २’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी येणार भेटीला

११ वर्षांनंतर स्वामी पुन्हा भेटीला! ‘देऊळ बंद २’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी येणार भेटीला

April 4, 2026
रिक्षा चालकांनो सावधान! मराठी बोलता येत नसल्यास परवान्यावर गंडांतर? प्रताप सरनाईक यांचे फेरपडताळणीचे आदेश

रिक्षा चालकांनो सावधान! मराठी बोलता येत नसल्यास परवान्यावर गंडांतर? प्रताप सरनाईक यांचे फेरपडताळणीचे आदेश

April 4, 2026
अमेरिकन वैमानिकाला पकडणाऱ्याला मिळणार सरकारकडून मोठे बक्षीस आणि सन्मान – इराणच्या राज्यपालांची घोषणा

अमेरिकन वैमानिकाला पकडणाऱ्याला मिळणार सरकारकडून मोठे बक्षीस आणि सन्मान – इराणच्या राज्यपालांची घोषणा

April 4, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION