• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

पहिल्याच प्रयत्नात यश! माजी पत्रकार आणि भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांचा विजय

admin by admin
January 16, 2026
in मुंबई, राजकीय
0
पहिल्याच प्रयत्नात यश! माजी पत्रकार आणि भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांचा विजय
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : माजी पत्रकार आणि भाजपाचे माध्यम विभागाचे प्रभारी आणि प्रवक्ते नवनाथ बन यांना मुंबईच्या वॉर्ड क्र. १३५ मधून उमेदवारी देण्यात आली होती. पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेल्या नवनाथ बन यांना या वॉर्डातून यश मिळाले असून त्यांचा विजय झाला आहे. भाजपाकडून यंदाच्या निवडणुकीत अनेक युवा चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती. त्यापैकी नवनाथ बन एक होते.

नवनाथ बन ८५७८ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या (ठाकरे) समीक्षा सक्रे यांचा पराभव केला आहे. नवनाथ बन यांच्या प्रचारासाठी अनेक नेत्यांनी वॉर्डात हजेरी लावली होती. भोजपुरी अभिनेते, भाजपा माजी खासदार मनोज तिवारी यांनी वॉर्डात प्रचार केला होता. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनीही प्रचारात सहभाग घेतला होता. मुंबई महापालिकेचा निकाल आज जाहीर होत आहे. १५ जानेवारी रोजी सायंकाळी मतदान संपताच काही एक्झिट पोल्समध्ये ठाकरे बंधूंना धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. तर महायुतीला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली गेली होती.

Previous Post

वेळ आणि परिस्थिती

Next Post

महापालिकेचा निकाल लागताच २ नवीन मेट्रो प्रवाशांच्या सेवेत

admin

admin

Next Post
महापालिकेचा निकाल लागताच २ नवीन मेट्रो प्रवाशांच्या सेवेत

महापालिकेचा निकाल लागताच २ नवीन मेट्रो प्रवाशांच्या सेवेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

चित्रपट निर्मात्यांना CBFC चा दणका! आता चित्रपटांना Subtitles आणि Audio Description बंधनकारक

चित्रपट निर्मात्यांना CBFC चा दणका! आता चित्रपटांना Subtitles आणि Audio Description बंधनकारक

March 14, 2026
युद्धाचे सावट! रेशन टंचाई टाळण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल; राज्यातील रेशनधारकांना जून २०२६ पर्यंतचे रेशन ‘अॅडव्हान्स’मध्ये!

युद्धाचे सावट! रेशन टंचाई टाळण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल; राज्यातील रेशनधारकांना जून २०२६ पर्यंतचे रेशन ‘अॅडव्हान्स’मध्ये!

March 14, 2026
गॅस टंचाईचा साई प्रसादाला फटका! भाविकांना आता मिळणार प्रति व्यक्ती एकच लाडू

गॅस टंचाईचा साई प्रसादाला फटका! भाविकांना आता मिळणार प्रति व्यक्ती एकच लाडू

March 14, 2026
“मासिक पाळीची रजा ठरेल महिलांच्या रोजगारावर गदा!” – सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

“मासिक पाळीची रजा ठरेल महिलांच्या रोजगारावर गदा!” – सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

March 14, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (42)
  • अहिल्यानगर (13)
  • कृषी (28)
  • कोकण (38)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,011)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (420)
  • नवी मुंबई (188)
  • नागपूर (83)
  • नाशिक (59)
  • पालघर (56)
  • पालघर (43)
  • पुणे (875)
  • पुणे जिल्हा (182)
  • महाराष्ट्र (1,061)
  • मुंबई (2,877)
  • रत्नागिरी (34)
  • राजकीय (214)
  • रायगड (34)
  • राष्ट्रीय (335)
  • वसई-विरार (2)
  • विशेष लेख (610)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (17)
  • स्पोर्ट्स (179)

Follow Us

Recent News

चित्रपट निर्मात्यांना CBFC चा दणका! आता चित्रपटांना Subtitles आणि Audio Description बंधनकारक

चित्रपट निर्मात्यांना CBFC चा दणका! आता चित्रपटांना Subtitles आणि Audio Description बंधनकारक

March 14, 2026
युद्धाचे सावट! रेशन टंचाई टाळण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल; राज्यातील रेशनधारकांना जून २०२६ पर्यंतचे रेशन ‘अॅडव्हान्स’मध्ये!

युद्धाचे सावट! रेशन टंचाई टाळण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल; राज्यातील रेशनधारकांना जून २०२६ पर्यंतचे रेशन ‘अॅडव्हान्स’मध्ये!

March 14, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
चित्रपट निर्मात्यांना CBFC चा दणका! आता चित्रपटांना Subtitles आणि Audio Description बंधनकारक

चित्रपट निर्मात्यांना CBFC चा दणका! आता चित्रपटांना Subtitles आणि Audio Description बंधनकारक

March 14, 2026
युद्धाचे सावट! रेशन टंचाई टाळण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल; राज्यातील रेशनधारकांना जून २०२६ पर्यंतचे रेशन ‘अॅडव्हान्स’मध्ये!

युद्धाचे सावट! रेशन टंचाई टाळण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल; राज्यातील रेशनधारकांना जून २०२६ पर्यंतचे रेशन ‘अॅडव्हान्स’मध्ये!

March 14, 2026
गॅस टंचाईचा साई प्रसादाला फटका! भाविकांना आता मिळणार प्रति व्यक्ती एकच लाडू

गॅस टंचाईचा साई प्रसादाला फटका! भाविकांना आता मिळणार प्रति व्यक्ती एकच लाडू

March 14, 2026
“मासिक पाळीची रजा ठरेल महिलांच्या रोजगारावर गदा!” – सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

“मासिक पाळीची रजा ठरेल महिलांच्या रोजगारावर गदा!” – सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

March 14, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION