• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांची कठोर तपासणी, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे आदेश

admin by admin
July 24, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : पायाभूत सुविधांचा अभाव असलेल्या औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांची कठोर तपासणी करण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार मागील तीन वर्षांमध्ये मान्यता मिळालेल्या तब्बल १५० संस्थांची तपासणी होईल. यामध्ये वर्गखोल्यांचा आकार, प्राध्यापक संख्या, आवश्यक सोयीसुविधा तपासल्या जाणार आहेत. या सर्व संस्थांची तपासणी ३१ जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभाग या संस्थांवर कारवाईबाबत निर्णय घेणार आहे.

औषधनिर्माणशास्त्राच्या ‘बी. फार्म’ आणि ‘डी. फार्म’ या अभ्यासक्रमासाठी असलेल्या संस्थांची संख्या गेल्या तीन वर्षांत सुमारे दीडशेने वाढली. २०२२-२३ मध्ये फार्मसीचा पदवी अभ्यासक्रम म्हणजेच ‘बी. फार्म’ शिकविणाऱ्या ३९६ संस्था होत्या. याच काळात ‘डी. फार्म’ म्हणजेच पदविका अभ्यासक्रम शिकवणाऱ्या ४९२ संस्था होत्या. २०२४-२५ पर्यंत बी. फार्म संस्थांची संख्या ५१५ तर डी. फार्म संस्थांची संख्या ६८५ वर पोहचली आहे. या सर्व संस्थांना भारतीय औषध निर्माणशास्त्र परिषदेकडून मान्यता मिळाली असली तरी त्या सर्व निकष पूर्ण करतात का, याची तपासणी राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे.

Previous Post

मुंबईकरांचा लोकल प्रवास सुरक्षित करण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय, पश्चिम रेल्वेवर १२,४४६ सीसीटीव्ही

Next Post

बेकायदेशीर इमारतींना पाणीपुरवठा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, उच्च न्यायालयाचे आदेश

admin

admin

Next Post

बेकायदेशीर इमारतींना पाणीपुरवठा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, उच्च न्यायालयाचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION