• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

रविवार पेठेतील एका सराफी पेढीतून ३२ लाख रुपयांचे दागिने चोरून कारागिर पसार

याप्रकरणी सराफी पेढीतील कामगार अमित पाल, मुकेश पंखीरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल  करण्यात आला.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
September 20, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : रविवार पेठेतील एका सराफी पेढीतून ३२ लाख रुपयांचे दागिने चोरून कारागिर पसार झाल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत  असित पोरिया (वय ४२ रा. मंगळवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सराफी पेढीतील कामगार अमित पाल, मुकेश पंखीरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल  करण्यात आला. पोरिया यांची रविवार पेठेत श्रीकृष्ण गोल्डस्मिथ पेढी आहे. सराफ बाजारातील व्यावसायिक वेगवेगळे प्रकारचे दागिने घडविण्याचे काम पोरिया यांना देतात. त्यांच्या पेढीत आरोपी पाल, पंखीरा कारागिर होते.

पोरिया यांच्या पेढीला सराफ बाजारातील एका नामांकित सराफी पेढीकडून  ३३ मंगळसूत्र घडविण्याचे काम देण्यात आले होते. त्यांना सराफी पेढीकडून सोन्याची देण्यात आली होती. दररोज रात्री काम झाल्यानंतर पोरिया सोन्याचे मोजमाप करायचे. कारागिरांना सराफी पेढीत राहण्याची व्यवस्था करून देण्यात आली होती. पाल आणि पंखीरा सराफी पेढीतील एका कप्यात ठेवलेले सोने घेऊन पसार झाले. पाल आणि पंखीरा पेढीतून पसार झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पाहणी केली. तेव्हा कप्यात ठेवलेले साेने चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोरिया यांनी चौकशी केली. तेव्हा पाल आणि पंखीरा सोने घेऊन पसार झाल्याचे उघडकीस आले. त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. यापूर्वी सराफी पेढीतील कारागिरांनी सोने चोरल्याच्या घटना घडल्या आहेत.

Previous Post

कंपनीची पावणेदोन कोटींची बनावट पावत्यांद्वारे फसवणूक

Next Post

पुण्यातील ‘या’ मतदारसंघातून वसंत मोरे लढवणार निवडणूक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पुण्यातील 'या' मतदारसंघातून वसंत मोरे लढवणार निवडणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION