• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

सोन्या-चांदीच्या वर्खाच्या मिठायांची राज्यभर तपासणी; FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचे आदेश

admin by admin
November 6, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
सोन्या-चांदीच्या वर्खाच्या मिठायांची राज्यभर तपासणी; FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचे आदेश
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सोन्या आणि चांदीच्या वर्खाच्या मिठायांची गुणवत्ता तपासण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. अमरावतीमध्ये तब्बल २४ हजार रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या सोन्याच्या वर्खाच्या मिठाईची चर्चा सुरू झाल्यानंतर ग्राहकांकडून अशा मिठायांच्या दर्जाबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर राज्यभरातील मिठाई उत्पादक आणि विक्रेत्यांकडे विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, सोन्याचा वर्ख आरोग्यासाठी हानिकारक नसला, तरी काही व्यावसायिक दिशाभूल करणारे दावे करून ग्राहकांची फसवणूक करत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. तसेच चांदीचा वर्ख म्हणून वापरल्या जाणाऱ्या काही पदार्थांमध्ये खरी चांदी नसून बनावट धातू किंवा अॅल्युमिनिअमचा वापर होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या मिठायांच्या दर्जाची तपासणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी मुंबईतील भांडुप येथे एका विवाह समारंभात अन्नातून विषबाधा झाल्याने २५ जण आजारी पडल्याची घटना घडली होती. या प्रकरणानंतर FDA ने संबंधित दोन केटरर्सचे परवाने निलंबित केले होते. त्यानंतर लग्नसमारंभांसाठी नोंदणीकृत केटरर्सकडूनच अन्नपुरवठा करण्याचे आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले होते. आता दिवाळीच्या काळात सोन्या-चांदीच्या वर्खाच्या मिठायांची वाढती विक्री लक्षात घेऊन FDA ने राज्यभर विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. मिठायांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वर्खाची शुद्धता, त्यातील धातूंची गुणवत्ता आणि अन्नसुरक्षा नियमांचे पालन होत आहे का, याची सखोल तपासणी करण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. ग्राहकांनीही आकर्षक सजावटीपेक्षा दर्जेदार आणि प्रमाणित मिठाईची निवड करावी, असे आवाहन FDA कडून करण्यात आले आहे.

Previous Post

एसटी प्रवाशांना मोठा दिलासा! ३१ डिसेंबरपर्यंत NCMC कार्डशिवाय मिळणार प्रवास सवलत

Next Post

विरारमध्ये बेकायदा फटाक्यांचा पर्दाफाश! १३ लाखांच्या मुद्देमालासह तिघांवर पोलिसांचा कडक बडगा

admin

admin

Next Post
विरारमध्ये बेकायदा फटाक्यांचा पर्दाफाश! १३ लाखांच्या मुद्देमालासह तिघांवर पोलिसांचा कडक बडगा

विरारमध्ये बेकायदा फटाक्यांचा पर्दाफाश! १३ लाखांच्या मुद्देमालासह तिघांवर पोलिसांचा कडक बडगा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (66)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,149)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (505)
  • नवी मुंबई (215)
  • नागपूर (117)
  • नाशिक (90)
  • पालघर (78)
  • पालघर (51)
  • पुणे (1,082)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,242)
  • मुंबई (3,609)
  • रत्नागिरी (64)
  • राजकीय (284)
  • रायगड (64)
  • राष्ट्रीय (578)
  • वसई-विरार (70)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (217)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

imunify-bot-check
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION