• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

एसटी प्रवाशांना मोठा दिलासा! ३१ डिसेंबरपर्यंत NCMC कार्डशिवाय मिळणार प्रवास सवलत

admin by admin
November 6, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
एसटी प्रवाशांना मोठा दिलासा! ३१ डिसेंबरपर्यंत NCMC कार्डशिवाय मिळणार प्रवास सवलत
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गावी जाणाऱ्या आणि देवदर्शनासाठी प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना एसटी महामंडळाने मोठा दिलासा दिला आहे. प्रवास सवलतीसाठी अनिवार्य करण्यात आलेल्या NCMC (National Common Mobility Card) ची सक्ती 31 डिसेंबर 2026 पर्यंत शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप NCMC कार्ड नोंदणी न झालेल्या पात्र प्रवाशांनाही सवलतीच्या दरात एसटी प्रवास करता येणार आहे. राज्य सरकारकडून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर विविध सामाजिक घटकांना एसटी तिकिटांमध्ये सवलत दिली जाते. या सवलतीच्या रकमेची प्रतिपूर्ती सरकारकडून केली जात असल्याने लाभार्थ्यांची अचूक नोंद ठेवण्यासाठी NCMC कार्ड बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, कार्ड नोंदणी व वितरण प्रक्रियेत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे अनेक पात्र प्रवाशांना पूर्ण भाडे भरून प्रवास करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने प्रवाशांच्या हिताचा विचार करून ही अट तात्पुरती शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.

एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक नितीन मैंद यांनी याबाबतचे आदेश जारी केले असून, 1 जानेवारी 2027 पासून सवलतीसाठी NCMC कार्ड पुन्हा अनिवार्य करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सवलतीच्या प्रवासाची पारदर्शक नोंद ठेवण्यासाठी ही व्यवस्था लागू करण्यात आली आहे. सध्या राज्यभरातील सुमारे 3,500 केंद्रांवर NCMC कार्ड नोंदणी आणि वितरण सुरू असून, ग्रामीण भागातील महिला व इतर लाभार्थ्यांपर्यंत ही सुविधा पोहोचवण्यासाठी विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि ग्रामपंचायतींच्या सहकार्याने 31 डिसेंबरपर्यंत महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक आणि इतर सर्व पात्र प्रवाशांची 100 टक्के NCMC नोंदणी व कार्ड वितरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट एसटी महामंडळाने ठेवले आहे.

Previous Post

‘आपलं मंत्रालय’ काव्यसंध्येत फुलली साहित्याची मैफल; अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ

Next Post

सोन्या-चांदीच्या वर्खाच्या मिठायांची राज्यभर तपासणी; FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचे आदेश

admin

admin

Next Post
सोन्या-चांदीच्या वर्खाच्या मिठायांची राज्यभर तपासणी; FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचे आदेश

सोन्या-चांदीच्या वर्खाच्या मिठायांची राज्यभर तपासणी; FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (66)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,150)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (505)
  • नवी मुंबई (215)
  • नागपूर (117)
  • नाशिक (90)
  • पालघर (78)
  • पालघर (51)
  • पुणे (1,083)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,250)
  • मुंबई (3,615)
  • रत्नागिरी (64)
  • राजकीय (284)
  • रायगड (64)
  • राष्ट्रीय (580)
  • वसई-विरार (70)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (217)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

imunify-bot-check
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION