• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

‘आपलं मंत्रालय’ काव्यसंध्येत फुलली साहित्याची मैफल; अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ

admin by admin
November 6, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
‘आपलं मंत्रालय’ काव्यसंध्येत फुलली साहित्याची मैफल; अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मंत्रालयातील विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या साहित्यिक, सांस्कृतिक तसेच कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या ‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या माध्यमातून साहित्यिक अभिव्यक्तीला व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात असल्याचे प्रतिपादन प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले. दीपावलीनिमित्त मंत्रालयातील परिषद सभागृहात आयोजित ‘आपलं मंत्रालय’ काव्यसंध्या कार्यक्रमात ते बोलत होते. मंत्रालयातील विविध विभागांमध्ये अनेक कवी, लेखक आणि साहित्यप्रेमी कार्यरत असून, त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वतःच्या कविता, लेख आणि साहित्य सादर करण्याची संधी मिळणे ही आनंदाची बाब असल्याचे नमूद करत त्यांनी ‘आपलं मंत्रालय’ हे केवळ गृहपत्रिका नसून मंत्रालयातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे स्वतःचे व्यासपीठ असल्याचे स्पष्ट केले. या मासिकाशी सर्वांनी आपलेपणाने जोडले जावे, सक्रिय सहभाग नोंदवावा आणि आपल्या लेखनातून ते अधिक समृद्ध करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

दीपावलीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या काव्यसंध्येत मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विविध सामाजिक, मानवी आणि भावनिक विषयांवरील कविता सादर केल्या. या काव्यमैफलीतून भावना, विचार आणि अनुभवांचे विविध रंग उलगडले आणि उपस्थितांना शब्दांचा अनोखा आनंद अनुभवायला मिळाला. कार्यक्रमामुळे मंत्रालयातील साहित्यिक वातावरण अधिक समृद्ध झाले असून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सृजनशीलतेला नवे व्यासपीठ मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. यावेळी अपर मुख्य सचिव विकास खारगे, संचालक (माहिती-प्रशासन) डॉ. किशोर गांगुर्डे, संचालक (वृत्त व जनसंपर्क) गोविंद अहंकारी, उपसंचालक (वृत्त) वर्षा आंधळे तसेच मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी कीर्ती पांडे यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. ‘आपलं मंत्रालय’च्या माध्यमातून साहित्य, संस्कृती आणि सर्जनशीलतेला चालना देण्याचा उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Previous Post

नवीकरणीय ऊर्जेत महाराष्ट्राची उत्तुंग झेप; देशात दुसरा क्रमांक पटकावत राष्ट्रीय पुरस्काराने गौरव

Next Post

एसटी प्रवाशांना मोठा दिलासा! ३१ डिसेंबरपर्यंत NCMC कार्डशिवाय मिळणार प्रवास सवलत

admin

admin

Next Post
एसटी प्रवाशांना मोठा दिलासा! ३१ डिसेंबरपर्यंत NCMC कार्डशिवाय मिळणार प्रवास सवलत

एसटी प्रवाशांना मोठा दिलासा! ३१ डिसेंबरपर्यंत NCMC कार्डशिवाय मिळणार प्रवास सवलत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (66)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,149)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (505)
  • नवी मुंबई (215)
  • नागपूर (117)
  • नाशिक (90)
  • पालघर (78)
  • पालघर (51)
  • पुणे (1,082)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,242)
  • मुंबई (3,609)
  • रत्नागिरी (64)
  • राजकीय (284)
  • रायगड (64)
  • राष्ट्रीय (578)
  • वसई-विरार (70)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (217)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

imunify-bot-check
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION