• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

विरारमध्ये बेकायदा फटाक्यांचा पर्दाफाश! १३ लाखांच्या मुद्देमालासह तिघांवर पोलिसांचा कडक बडगा

admin by admin
November 6, 2026
in गुन्हेगारी, वसई-विरार
0
विरारमध्ये बेकायदा फटाक्यांचा पर्दाफाश! १३ लाखांच्या मुद्देमालासह तिघांवर पोलिसांचा कडक बडगा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

विरार : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विरार पूर्वेतील चंदनसार परिसरात भरवस्तीत सुरू असलेल्या बेकायदेशीर फटाका कारखान्यावर गुन्हे प्रकटीकरण कक्ष-२ च्या पथकाने धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत फटाके तयार करण्यासाठी वापरला जाणारा कच्चा माल आणि अन्य साहित्य असा सुमारे १२ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरार पूर्वेतील चंदनसार रोडवरील ‘जी. एम. बेव्हरेज’ कंपनीलगत असलेल्या ‘मर्चंट एंटरप्रायझेस’ या फटाक्यांच्या दुकानाच्या वरच्या मजल्यावर बेकायदेशीररीत्या फटाके तयार करून त्यांची विक्री दुकानातून केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी छापा टाकून कारखान्याचा पर्दाफाश केला. या प्रकरणी सुलतान मासुमअली मर्चंट (६५), सागर सुरेश पाष्टे (३९) आणि देवेंद्र अजय नाईक (३९) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८८, ३(५) तसेच स्फोटक पदार्थ कायदा १८८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छाप्यादरम्यान पोलिसांना कारखान्याच्या दोन्ही मजल्यांवर फटाके तयार करण्याचे काम सुरू असल्याचे आढळले. तेथे मोठ्या प्रमाणात स्फोटक रसायने, कच्चा माल आणि फटाके निर्मितीचे साहित्य सापडले, तर तब्बल १७ कामगार काम करत असल्याचेही उघड झाले. प्राथमिक तपासात नामांकित कंपन्यांच्या नावाखाली बनावट फटाके तयार केले जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, हा कारखाना दाट लोकवस्तीच्या मध्यभागी सुरू असल्याने मोठा अपघात होण्याचा धोका निर्माण झाला होता. नियमांनुसार फटाक्यांचे उत्पादन मानवी वस्तीपासून दूर सुरक्षित ठिकाणी करणे बंधनकारक असतानाही येथे अत्यंत धोकादायक पद्धतीने काम सुरू होते. किरकोळ निष्काळजीपणामुळेही मोठा स्फोट किंवा आग लागून जीवितहानी होऊ शकली असती, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

Previous Post

सोन्या-चांदीच्या वर्खाच्या मिठायांची राज्यभर तपासणी; FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचे आदेश

Next Post

मुंबईच्या खऱ्या सेवाकांचे स्वप्न पूर्ण होणार! ‘आश्रय’ योजनेतून १२ हजार सफाई कर्मचाऱ्यांना मिळणार हक्काचे घर

admin

admin

Next Post
मुंबईच्या खऱ्या सेवाकांचे स्वप्न पूर्ण होणार! ‘आश्रय’ योजनेतून १२ हजार सफाई कर्मचाऱ्यांना मिळणार हक्काचे घर

मुंबईच्या खऱ्या सेवाकांचे स्वप्न पूर्ण होणार! 'आश्रय' योजनेतून १२ हजार सफाई कर्मचाऱ्यांना मिळणार हक्काचे घर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (66)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,149)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (505)
  • नवी मुंबई (215)
  • नागपूर (117)
  • नाशिक (90)
  • पालघर (78)
  • पालघर (51)
  • पुणे (1,082)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,242)
  • मुंबई (3,609)
  • रत्नागिरी (64)
  • राजकीय (284)
  • रायगड (64)
  • राष्ट्रीय (578)
  • वसई-विरार (70)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (217)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

imunify-bot-check
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION