• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

एसटी प्रवाशांची ऊन-पावसापासून सुटका! ठाणे जिल्ह्यात उभारण्यात येणार सीसीटीव्हीयुक्त १५ हायटेक बस थांबे

admin by admin
April 10, 2026
in ठाणे, महाराष्ट्र
0
एसटी प्रवाशांची ऊन-पावसापासून सुटका! ठाणे जिल्ह्यात उभारण्यात येणार सीसीटीव्हीयुक्त १५ हायटेक बस थांबे
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक सक्षम आणि प्रवाशांसाठी सुरक्षित व सुसज्ज बनवण्याच्या उद्देशाने ठाणे जिल्ह्यात आधुनिक ‘प्रवासी निवारे’ उभारण्यास शासनाने प्रशासकीय व आर्थिक मान्यता दिली आहे. याबाबत नुकताच शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुंबई विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या योजनेमुळे एसटीने दररोज प्रवास करणाऱ्या जिल्ह्यातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ठाणे, मानपाडा, भिवंडी, शहापूर, मुरबाड यांसारख्या महत्वाच्या एसटीच्या मार्गावर हे अत्याधुनिक प्रवासी निवारे उभारण्यात येणार आहे.

ठाणे जिल्हा हा मुंबई महानगर प्रदेशातील एक महत्त्वाचा आणि वेगाने विकसित होणारा भाग असल्यामुळे येथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण आहे. जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागांना जोडणारे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) विस्तृत जाळे कार्यरत असून, दररोज हजारो प्रवासी या सेवेचा नियमित वापर करतात. ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, शहापूर, मुरबाड यांसारख्या भागांतून जिल्ह्याच्या विविध कोपऱ्यांत तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांकडे एसटी बससेवा मोठ्या प्रमाणावर धावते. याशिवाय, नाशिक, पुणे, पालघर, रायगड आदी जिल्ह्यांतूनही मोठ्या संख्येने एसटी बस ठाणे जिल्ह्यात ये-जा करत असतात, त्यामुळे बसस्थानकांवर आणि प्रमुख थांब्यांवर प्रवाशांची सतत वर्दळ असते. अशा परिस्थितीत प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज थांबा मिळणे अत्यंत आवश्यक ठरते. अनेक ठिकाणी सध्या प्रवासी उभे राहण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे उन्हाळा, पावसाळा किंवा इतर प्रतिकूल हवामानात प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी थांबणाऱ्या प्रवाशांसाठी ही समस्या अधिक तीव्र होते. त्यामुळे आधुनिक सुविधांनी सुसज्ज ‘प्रवासी निवारे’ उभारण्याचा शासनाचा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे. प्रत्येक प्रवासी निवाऱ्यासाठी सुमारे २० लाख रुपये खर्च अपेक्षित असून, या कामांमध्ये निवाऱ्याची बांधणी, पायाभूत सुविधा, वीज व पाणीपुरवठा, तसेच पूरक विकासकामांचा समावेश आहे. तर या प्रवासी निवाऱ्यांचे काम सुरू करण्यापूर्वी वास्तुशास्त्रीय व तांत्रिक मान्यता घेणे, पर्यावरणीय नियमांचे पालन करणे तसेच सविस्तर अंदाजपत्रकानुसार कामे राबविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Previous Post

मुंबई मेट्रो-३च्या प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा! विद्यार्थ्यांना मिळणार २५% सूट, पासची घोषणा!

Next Post

ग्राहकांची लूट थांबणार! सुट्या गोळ्या देण्यास नकार दिल्यास होणार कारवाई!- केंद्र सरकारचा मोठा निर्णय

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,728)
  • मुंबई (3,301)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (46)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION