• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Maharashtra Crime Times
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

टोरेस कंपनीच्या चौकशीत धक्कादायक बाब उघड! दहावी नापास, सीईओ दिसण्याकरता घालायचा फॉर्मल कपडे

admin by admin
January 13, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
टोरेस कंपनीच्या चौकशीत धक्कादायक बाब उघड! दहावी नापास, सीईओ दिसण्याकरता घालायचा फॉर्मल कपडे
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई :  कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलेल्या टोरेस स्कॅम हा दोन युक्रेनिअन नागरिकांनी आणला होता. हा स्कॅम उघड होण्याच्या आठवड्यापूर्वीच या दोघांनी देशातून पलायन केले. गुंतवणूक घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या आर्थक गुन्हे शाखेने यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, व्हिक्टोरिया कोवालेन्को आणि ओलेना स्टॉईन हे दोन फरार युक्रेनिअन नागरिकांचा या स्कॅममध्ये हात आहे. यामुळे हजारो लहानमोठ्या गुतंवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोवालेन्को आणि स्टॉईन यांनी त्यांचे सहकारी आणि इतर कर्मचाऱ्यांना सांगितले की, ते ख्रिसमसच्या सुट्टीसाठी घरी युक्रेनला जात आहेत. पण ते सुट्टीवरून परत आलेच नाहीत. वरिष्ठ अधिकऱ्यांच्या गैरहजेरीत पगार आणि इतर देयके थकीत राहिल्याचं लक्षात आल्यावर त्यांच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. विशेषत: नवी मुंबईतील सानपाडा आणि दादर येथील दुकानांमधील गोंधळामुळे टोरेसद्वारे चालवल्या जाणाऱ्या पॉन्झी स्कीममधील गुंतवणूकदारांना काहीतरी गडबड असल्याचं लक्षात आलं.

याप्रकरणात टोरेसच्या संचालिका आणि उझबेकच्या नागरिक तानिया कासाटोवा आणि स्टोअर प्रभारी व्हॅलेंटिनो गणेश कुमार (रशियन) यांना अटक करण्यात आली. “आम्हाला शंका आहे की ते त्यांच्या शेअर्सच्या वाट्यावरुन भांडत होते. कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळाली. तेव्हा त्यांनी दुकानांची तोडफोड केली”, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. काही कर्मचाऱ्यांनी स्थानिक शिवाजी पार्क पोलिसांशी संपर्क साधला. फरार असलेला मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) तौसिफ रियाझ हा अल्पशिक्षित होता. त्याने दहावीची परीक्षाही दिली नव्हती. भायखळा येथील आधार केंद्रावर तो ऑपरेटर म्हणून काम करायचा तर, विरार येथे राहणारा होता. त्यामुळे युक्रेनिअन लोकांनी रियाझला कंपनीचा प्रमुख म्हणून संपर्क साधला होता. रियाझनेच त्यांची ओळख सर्वेश सुर्वेशी करून दिली. सर्वेश सुर्वेची कंपनीच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती.

पोलिसांनी सांगितले की, रियाझला सीईओसारखे दिसण्यासाठी फॉर्मल कपडे घालण्यास सांगितले होते आणि चॅरेडसाठी पैसे देण्यात आले होते. अटक करण्यात आलेला सुर्वे हा केवळ कागदावर संचालक होता आणि त्याला दरमहा २५ हजार रुपये पगार होता. “शिवाजी पार्क पोलिसांनी व्हिक्टोरियाला आरोपी घोषित केले आहे. तर मीरा रोड येथील नवघर पोलिसांनी ओलेना स्टॉईनला आरोपी केले आहे. आतापर्यंत केवळ तीन जणांना अटक करण्यात आली आहे. गुंतवणुकीच्या फसवणुकीच्या केंद्रस्थानी टोरेसने स्थानिक बाजारातून प्रत्येकी ३०० रुपयाला मॉइसॅनाइट दगड खरेदी केल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. हे दगड मौल्यवान असल्याचं कंपनीने गुंतवणूकदारांना भासवलं होतं. “आम्ही कुलाबा येथील तानियाच्या घरातून सुमारे ५.७७ कोटी जप्त केले आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी सहकार्य करत नाहीत आणि ते आम्हाला युक्रेनियन मुख्य आरोपीचे भाषांतरकार असल्याचे सांगत आहेत”, असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Previous Post

पुण्यासह देशभरात नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी

Next Post

राज्यात कडाक्याच्या थंडीची लाट कायम; मध्य महाराष्ट्रसह ‘या’ भागांत पावसाची शक्यता

admin

admin

Next Post
राज्यात कडाक्याच्या थंडीची लाट कायम; मध्य महाराष्ट्रसह ‘या’ भागांत पावसाची शक्यता

राज्यात कडाक्याच्या थंडीची लाट कायम; मध्य महाराष्ट्रसह ‘या’ भागांत पावसाची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मेनोपॉज क्लिनिक : महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल – आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मेनोपॉज क्लिनिक : महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल – आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

January 17, 2026
दोन महिन्यांचे पैसे न मिळाल्याने लाडक्या बहीणींचा सरकारविरोधात ठिय्या; मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवला

दोन महिन्यांचे पैसे न मिळाल्याने लाडक्या बहीणींचा सरकारविरोधात ठिय्या; मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवला

January 17, 2026
वीज दरवाढीने कारखाने बंद व स्थलांतराच्या उंबरठ्यावर! महावितरणविरोधात उद्योजकांचा ‘हाय व्होल्ट मोर्चा’

वीज दरवाढीने कारखाने बंद व स्थलांतराच्या उंबरठ्यावर! महावितरणविरोधात उद्योजकांचा ‘हाय व्होल्ट मोर्चा’

January 17, 2026
जीवाची सुंदर अवस्था

जीवाची सुंदर अवस्था

January 17, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (40)
  • अहिल्यानगर (8)
  • कृषी (24)
  • कोकण (24)
  • कोल्हापूर (21)
  • कोल्हापूर जिल्हा (4)
  • गुन्हेगारी (980)
  • गॅलरी (5)
  • जालना (2)
  • ठाणे (404)
  • नवी मुंबई (180)
  • नागपूर (74)
  • नाशिक (48)
  • पालघर (50)
  • पालघर (43)
  • पुणे (841)
  • पुणे जिल्हा (168)
  • महाराष्ट्र (842)
  • मुंबई (2,715)
  • रत्नागिरी (28)
  • राजकीय (191)
  • रायगड (33)
  • राष्ट्रीय (273)
  • विशेष लेख (600)
  • सांगली (5)
  • सातारा (13)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (15)
  • स्पोर्ट्स (167)

Follow Us

Recent News

मेनोपॉज क्लिनिक : महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल – आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मेनोपॉज क्लिनिक : महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल – आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

January 17, 2026
दोन महिन्यांचे पैसे न मिळाल्याने लाडक्या बहीणींचा सरकारविरोधात ठिय्या; मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवला

दोन महिन्यांचे पैसे न मिळाल्याने लाडक्या बहीणींचा सरकारविरोधात ठिय्या; मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवला

January 17, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
मेनोपॉज क्लिनिक : महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल – आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मेनोपॉज क्लिनिक : महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल – आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

January 17, 2026
दोन महिन्यांचे पैसे न मिळाल्याने लाडक्या बहीणींचा सरकारविरोधात ठिय्या; मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवला

दोन महिन्यांचे पैसे न मिळाल्याने लाडक्या बहीणींचा सरकारविरोधात ठिय्या; मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवला

January 17, 2026
वीज दरवाढीने कारखाने बंद व स्थलांतराच्या उंबरठ्यावर! महावितरणविरोधात उद्योजकांचा ‘हाय व्होल्ट मोर्चा’

वीज दरवाढीने कारखाने बंद व स्थलांतराच्या उंबरठ्यावर! महावितरणविरोधात उद्योजकांचा ‘हाय व्होल्ट मोर्चा’

January 17, 2026
जीवाची सुंदर अवस्था

जीवाची सुंदर अवस्था

January 17, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION