• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

स्पीडपोस्ट सेवेची व्याप्ती वाढली; महाराष्ट्रात २७ नवीन मार्गिका

admin by admin
October 26, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
स्पीडपोस्ट सेवेची व्याप्ती वाढली; महाराष्ट्रात २७ नवीन मार्गिका
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : ग्राहकांना अधिक चांगल्या आणि जलद सेवा देण्याच्या उद्देशाने भारतीय टपाल विभागाने प्रीमियम २४ स्पीड पोस्ट सेवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सर्कलने सध्याच्या मेट्रो-टू-मेट्रो नेटवर्कच्या पलीकडे या सेवेची व्याप्ती वाढवण्याची घोषणा केली असून, एकूण २७ नवीन मार्गिका कार्यान्वित करण्यात येणार आहेत. यामध्ये कागदपत्रांसाठी २५, तर पार्सल सेवेसाठी दोन मार्गिकांचा समावेश आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर येथील किरकोळ तसेच घाऊक ग्राहकांना जलद आणि वेळेत वितरणाची सुविधा उपलब्ध करून देणे, हा या विस्तारामागील प्रमुख उद्देश आहे. सध्या २४ स्पीड पोस्ट सेवा दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता या सहा प्रमुख शहरांना जोडते.

मुंबईतील २९ नियुक्त टपाल कार्यालयांमध्ये इतर मेट्रो शहरांसाठी २४ स्पीड पोस्टचे बुकिंग स्वीकारले जाते, तर या सेवेद्वारे येणाऱ्या टपालाचे संपूर्ण शहरात वितरण केले जाते. नव्या मार्गिकांमुळे अधिक वितरण पिन कोडपर्यंत जलद सेवा पोहोचवता येणार आहे. नवीन मार्गिकांमध्ये मुंबईहून बाहेर जाणाऱ्या सहा मार्गिकांचा समावेश आहे. यांद्वारे मुंबईला एनसीआर, ठाणे व नवी मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर आणि अहमदाबादशी जोडले जाणार आहे. प्रत्येक मार्गिकेसाठी २८ नियुक्त टपाल कार्यालयांमध्ये बुकिंगची सुविधा असेल. ठाणे आणि नवी मुंबईतून बाहेर जाणाऱ्या १० मार्गिकांद्वारे या शहरांना मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, बेंगळुरू, दिल्ली, नाशिक, पुणे, नागपूर आणि अहमदाबादशी जोडण्यात येणार आहे. या मार्गिकांसाठी प्रत्येकी १२ नियुक्त टपाल कार्यालयांमध्ये बुकिंग स्वीकारले जाईल. याशिवाय, बाहेरून येणाऱ्या नऊ मार्गिकांमध्ये एनसीआर ते मुंबई, अहमदाबाद ते मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, बेंगळुरू, अहमदाबाद ते ठाणे व नवी मुंबई आणि चेन्नई ते पुणे या मार्गांचा समावेश आहे. मुंबई-पुणे आणि मुंबई-अहमदाबाद या दोन नवीन पार्सल मार्गिका सुरू करण्यात आल्या आहेत. या मार्गिकांसाठी मुंबईतील २९ टपाल कार्यालयांमध्ये बुकिंग स्वीकारले जाईल. तसेच, पुण्यातील ३८ आणि अहमदाबादमधील पाच वितरण कार्यालयांद्वारे पार्सल वितरणाची सुविधा सुलभ होणार आहे. या दोन्ही मार्गिकांवर कागदपत्रांचे वितरणही केले जाणार आहे. किरकोळ आणि घाऊक ग्राहकांना नियुक्त बुकिंग कार्यालयांमधून २४ स्पीड पोस्ट सेवेचा लाभ घेता येईल. त्यामुळे ग्राहकांनी जवळच्या टपाल कार्यालयात या सेवेची उपलब्धता तपासून तिचा लाभ घ्यावा.

 

प्रमुख टपाल कार्यालये आणि सुविधा :

  • प्रमुख बुकिंग केंद्रे : विलेपार्ले बिझनेस पोस्ट सेंटर, वाशी, दादर, मुंबई जीपीओ आणि जेकब सर्कल पोस्ट ऑफिस.
  • प्रमुख वितरण कार्यालये : कांदिवली पश्चिम, मालाड पूर्व, कांदिवली पूर्व, साकीनाका टपाल कार्यालय आणि आझादनगर टपाल कार्यालय.
Previous Post

रेल्वेच्या आरक्षण खिडकीवरील तिकिटांवरही मिळणार प्रवास विमा!

Next Post

“महाराष्ट्र माझ्या हातात कधी देताय, याची मी वाट पाहतोय” – राज ठाकरेंचं विधान

admin

admin

Next Post
“महाराष्ट्र माझ्या हातात कधी देताय, याची मी वाट पाहतोय” – राज ठाकरेंचं विधान

“महाराष्ट्र माझ्या हातात कधी देताय, याची मी वाट पाहतोय” - राज ठाकरेंचं विधान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,142)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (501)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (87)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,070)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,181)
  • मुंबई (3,572)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (62)
  • राष्ट्रीय (565)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (213)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION