• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

रिक्षा चालकांनो सावधान! मराठी बोलता येत नसल्यास परवान्यावर गंडांतर? प्रताप सरनाईक यांचे फेरपडताळणीचे आदेश

admin by admin
April 4, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
रिक्षा चालकांनो सावधान! मराठी बोलता येत नसल्यास परवान्यावर गंडांतर? प्रताप सरनाईक यांचे फेरपडताळणीचे आदेश
Share on FacebookShare on WAShare on Twitter

भाईंदर : रिक्षा परवाना घेतल्यानंतरही मराठी बोलता येत नसलेल्या चालकांची पुन्हा खातरजमा करण्याचे आदेश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिले आहेत. त्यामुळे मराठी येत नसलेल्या रिक्षा चालकांच्या परवान्यांवर गंडांतर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राज्यात विविध शहरांमध्ये शासनाकडून रिक्षा चालकांना परवाने (परमिट) देण्यात आले असून, त्याच आधारे वाहतूक पोलिसांकडून रिक्षा चालवण्यास परवानगी दिली जाते.

आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या नागरिकांनाच हे परवाने दिले जातात. मात्र, काही दिवसांपूर्वी बोगस कागदपत्रांच्या आधारे परवाने मिळवल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. यामध्ये मिरा भाईंदर, वसई-विरार, ठाणे आणि मुंबई या शहरांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर सर्व रिक्षा परवान्यांची पुनर्पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले असून, १ मेपर्यंत याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना महाराष्ट्र प्रादेशिक परिवहन विभाग अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या तपासणीदरम्यान संबंधित रिक्षा चालकाला मराठी बोलता येते का, याचीही खातरजमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रवाशांशी मराठीत संवाद न साधणे किंवा वाद घालण्याच्या तक्रारी वाढत असल्याने अशा चालकांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे मराठी भाषा न येणाऱ्या रिक्षा चालकांना येत्या काळात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. महाराष्ट्र राज्यात रिक्षा चालकांना परवाना देताना मराठी भाषा येणे ही अनिवार्य अट आहे. प्रवाशांशी सुलभ संवाद साधण्यासाठी चालकांना मूलभूत मराठीचे ज्ञान आवश्यक मानले जाते. स्थानिक भाषेला प्राधान्य देण्याच्या धोरणांतर्गत हा नियम लागू करण्यात आला असून, सर्व रिक्षा चालकांनी त्याचे पालन करणे अपेक्षित आहे.

Previous Post

अमेरिकन वैमानिकाला पकडणाऱ्याला मिळणार सरकारकडून मोठे बक्षीस आणि सन्मान – इराणच्या राज्यपालांची घोषणा

Next Post

११ वर्षांनंतर स्वामी पुन्हा भेटीला! ‘देऊळ बंद २’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी येणार भेटीला

admin

admin

Next Post
११ वर्षांनंतर स्वामी पुन्हा भेटीला! ‘देऊळ बंद २’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी येणार भेटीला

११ वर्षांनंतर स्वामी पुन्हा भेटीला! 'देऊळ बंद २'च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; 'या' दिवशी येणार भेटीला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली! राजीनामा दिल्यानंतर ४८ तासांत होणार सर्व हिशोब; १ एप्रिलपासून नवा नियम लागू

कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली! राजीनामा दिल्यानंतर ४८ तासांत होणार सर्व हिशोब; १ एप्रिलपासून नवा नियम लागू

April 4, 2026
११ वर्षांनंतर स्वामी पुन्हा भेटीला! ‘देऊळ बंद २’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी येणार भेटीला

११ वर्षांनंतर स्वामी पुन्हा भेटीला! ‘देऊळ बंद २’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी येणार भेटीला

April 4, 2026
रिक्षा चालकांनो सावधान! मराठी बोलता येत नसल्यास परवान्यावर गंडांतर? प्रताप सरनाईक यांचे फेरपडताळणीचे आदेश

रिक्षा चालकांनो सावधान! मराठी बोलता येत नसल्यास परवान्यावर गंडांतर? प्रताप सरनाईक यांचे फेरपडताळणीचे आदेश

April 4, 2026
अमेरिकन वैमानिकाला पकडणाऱ्याला मिळणार सरकारकडून मोठे बक्षीस आणि सन्मान – इराणच्या राज्यपालांची घोषणा

अमेरिकन वैमानिकाला पकडणाऱ्याला मिळणार सरकारकडून मोठे बक्षीस आणि सन्मान – इराणच्या राज्यपालांची घोषणा

April 4, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (39)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,018)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (423)
  • नवी मुंबई (191)
  • नागपूर (87)
  • नाशिक (61)
  • पालघर (58)
  • पालघर (43)
  • पुणे (891)
  • पुणे जिल्हा (185)
  • महाराष्ट्र (1,137)
  • मुंबई (2,926)
  • रत्नागिरी (34)
  • राजकीय (220)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (361)
  • वसई-विरार (6)
  • विशेष लेख (614)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (181)

Follow Us

Recent News

कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली! राजीनामा दिल्यानंतर ४८ तासांत होणार सर्व हिशोब; १ एप्रिलपासून नवा नियम लागू

कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली! राजीनामा दिल्यानंतर ४८ तासांत होणार सर्व हिशोब; १ एप्रिलपासून नवा नियम लागू

April 4, 2026
११ वर्षांनंतर स्वामी पुन्हा भेटीला! ‘देऊळ बंद २’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी येणार भेटीला

११ वर्षांनंतर स्वामी पुन्हा भेटीला! ‘देऊळ बंद २’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी येणार भेटीला

April 4, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली! राजीनामा दिल्यानंतर ४८ तासांत होणार सर्व हिशोब; १ एप्रिलपासून नवा नियम लागू

कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली! राजीनामा दिल्यानंतर ४८ तासांत होणार सर्व हिशोब; १ एप्रिलपासून नवा नियम लागू

April 4, 2026
११ वर्षांनंतर स्वामी पुन्हा भेटीला! ‘देऊळ बंद २’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी येणार भेटीला

११ वर्षांनंतर स्वामी पुन्हा भेटीला! ‘देऊळ बंद २’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी येणार भेटीला

April 4, 2026
रिक्षा चालकांनो सावधान! मराठी बोलता येत नसल्यास परवान्यावर गंडांतर? प्रताप सरनाईक यांचे फेरपडताळणीचे आदेश

रिक्षा चालकांनो सावधान! मराठी बोलता येत नसल्यास परवान्यावर गंडांतर? प्रताप सरनाईक यांचे फेरपडताळणीचे आदेश

April 4, 2026
अमेरिकन वैमानिकाला पकडणाऱ्याला मिळणार सरकारकडून मोठे बक्षीस आणि सन्मान – इराणच्या राज्यपालांची घोषणा

अमेरिकन वैमानिकाला पकडणाऱ्याला मिळणार सरकारकडून मोठे बक्षीस आणि सन्मान – इराणच्या राज्यपालांची घोषणा

April 4, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION