• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांची नफ्याचे आमिष दाखवून तब्बल ५ कोटींची फसवणूक

admin by admin
July 16, 2025
in गुन्हेगारी, ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : डोंबिवली परिसरातील सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून त्यांना शेअरमध्ये वाढीव नफ्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक करण्याचे प्रकार मागील काही महिन्यांपासून सुरू आहेत. डोंबिवली पश्चिमेतील विष्णुनगर पोलीस ठाण्यात दोन सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांनी तक्रारी करून आपली शेअर गुंतवणुकीच्या माध्यमातून अनुक्रमे दोन कोटी एक लाख ९२ हजार आणि दोन कोटी ८५ लाख रूपयांंची फसवणूक झाल्याची तक्रार विष्णुनगर पोलीस ठाण्यात केली आहे.

डोंबिवली पश्चिमेत विष्णुनगर परिसरात चंद्रकांत दत्ताराम सरवटे (६३) हे ज्येष्ठ नागरिक कुटुंबीयांसह राहतात. ते सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी आहेत. एप्रिल २०२५ ते जून २०२५ या कालावधीत त्यांची शेअर गुंतवणुकीच्या माध्यमातून फसवणूक झाली आहे. अमेरिकन सेंच्युरी इन्व्हेस्टमेंट कंपनी आणि अनुप्रित दागा, एस. एम. सी. ग्लोबल सिक्युरिटी कंपनी यांनी संगनमत करून ही फसवणूक केली आहे, असे तक्रारदार सरवटे यांनी तक्रारीत म्हटले आहे. सरवटे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की एप्रिल महिन्यात गुन्हा दाखल कंपनीतील इसमांनी आपणास आपल्या मोबाईलवर संपर्क साधला. आपण शेअर बाजारात गुंतवणूक केली तर आपणास अधिकचा नफा मिळेल असे आश्वासन दिले. अमेरिकन सेंच्युरी इन्व्हेस्टमेंट कंपनी आणि अनुप्रित दागा एस. एम. सी ग्लोबल सिक्युरिट कंपनीतून आपण बोलतो असे हे इसम आपणास सांगत होते. आपणास शेअर गुंतवणुकीतील ऑनलाईन माध्यमातील माहिती संबंधितांनी दिली. शेअर गुंतवणुकीतून अल्प कालावधीत अधिकचा नफा मिळतो म्हणून आपण गुन्हा दाखल इसम सांगतील त्याप्रमाणे आपल्या स्वताच्या आणि पत्नीच्या बँक खात्यांमधून इसमांना ऑनलाईन माध्यमातून टप्प्याने त्यांनी दिलेल्या बँँक खात्यावर रक्कम पाठवली.

Previous Post

पावसाळ्यातील वातावरण बदलामुळे संसर्गाच्या रुग्णसंखेत वाढ

Next Post

राजकीय वातावरण तापलं; विधिमंडळात आमदार चड्डी बनियानवर ‘चड्डी बनियान गँग’च्या घोषणा..

admin

admin

Next Post

राजकीय वातावरण तापलं; विधिमंडळात आमदार चड्डी बनियानवर ‘चड्डी बनियान गँग’च्या घोषणा..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION