• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

रिलस्टार अथर्व सुदामेच्या अडचणीमध्ये पुन्हा वाढ! रिल डिलीट न केल्यास PMPML करणार कायदेशीर कारवाई

admin by admin
January 3, 2026
in पुणे, पुणे जिल्हा
0
रिलस्टार अथर्व सुदामेच्या अडचणीमध्ये पुन्हा वाढ! रिल डिलीट न केल्यास PMPML करणार कायदेशीर कारवाई
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : सोशल मीडियावरील सुप्रसिद्ध रिलस्टार अथर्व सुदामेच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. अथर्व सुदामे अनेकदा समाजातील वास्तवदर्शी परिस्थितीवर उपरोधक टीका करणाऱ्या रिल्स करत असतो. गणेशोत्सव, दिवाळी, ख्रिसमस अशा अनेक सणांमधील सत्य परिस्थिती त्याने रिलमधून मांडली आहे. त्याचबरोबर त्यांच्या हास्यविनोदाच्या व्हिडिओ देखील नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत असतात. दरम्यान, रिलस्टार अथर्वने सार्वजनिक सेवा देणाऱ्या PMPML च्या बसमध्ये व्हिडिओ बनवल्यामुळे त्याच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळच्या बसमध्ये अथर्व सुदामेने व्हिडिओ शुट केला. पीएमपीएमलची कोणतीही परवानगी न घेता बसमध्ये रिल शुट केल्यामुळे रिलस्टार अथर्व सुदामेला नोटीस बजावण्यात आली आहे. अथर्वने महिलांचा अपमान होईल अशा पद्धतीची रिल शुट केल्यामुळे त्याचबरोबर कोणत्याही परवानगी शिवाय हे शुट केल्यामुळे पीएमपीएमलने शुक्रवारी (दि.०२) रिलस्टार अथर्व सुदामेला नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर सदर रिल ही सोशल मीडियावर काढून टाकण्याचे देखील सांगण्यात आले असून सात दिवसांमध्ये लेखी उत्तर देण्याचे नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर असे न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देखील रिलस्टार अथर्व सुदामेला देण्यात आला आहे. पीएमपीएमलच्या मालकीच्या असणाऱ्या बसमध्ये अथर्व सुदामेने परवानगीशिवाय रिल शुट केली. त्याचबरोबर गणवेश, बिल्ला आणि ई-तिकीट मशीनचा कोणत्याही परवानगीशिवाय वापर केला. याबाबत कोणतीही पूर्वसूचना न देता रिल सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. या रिलमधून महिला प्रवाशांचा अपमान करण्यात आला असून त्यांच्या सन्मान, प्रतिष्ठा आणि मानसिक सुरक्षेला धक्का पोहचत आहे. तसेच या प्रकारामुळे सार्वजनिक वाहतुकीवरील विश्वासाला तडा जात आहे. त्याचबरोबर पीएमपीएमलच्या प्रतिमेला गंभीर धक्का बसत असल्याचे देखील नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

Previous Post

उमेदवारांना पाच कोटी रुपयांना विकत घेतल्याचा अविनाश जाधव यांचा गंभीर आरोप

Next Post

मध्य रेल्वे मार्गावर विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर रेल्वे स्थानकाचा थांबा रद्द

admin

admin

Next Post
मध्य रेल्वे मार्गावर विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर रेल्वे स्थानकाचा थांबा रद्द

मध्य रेल्वे मार्गावर विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर रेल्वे स्थानकाचा थांबा रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

April 18, 2026
रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

April 18, 2026
नवी मुंबईत मालमत्ता कराची ई-बिले उपलब्ध; व्हॉट्सअॅपवरूनही काही मिनिटांत भरणा

नवी मुंबईत मालमत्ता कराची ई-बिले उपलब्ध; व्हॉट्सअॅपवरूनही काही मिनिटांत भरणा

April 18, 2026
‘ठाणे झोपडपट्टीमुक्त करणार..’, एकनाथ शिंदेंचा संकल्प

‘ठाणे झोपडपट्टीमुक्त करणार..’, एकनाथ शिंदेंचा संकल्प

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,029)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,200)
  • मुंबई (2,972)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (373)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

April 18, 2026
रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

April 18, 2026
रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

April 18, 2026
नवी मुंबईत मालमत्ता कराची ई-बिले उपलब्ध; व्हॉट्सअॅपवरूनही काही मिनिटांत भरणा

नवी मुंबईत मालमत्ता कराची ई-बिले उपलब्ध; व्हॉट्सअॅपवरूनही काही मिनिटांत भरणा

April 18, 2026
‘ठाणे झोपडपट्टीमुक्त करणार..’, एकनाथ शिंदेंचा संकल्प

‘ठाणे झोपडपट्टीमुक्त करणार..’, एकनाथ शिंदेंचा संकल्प

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION