• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

वाढत्या उन्हामुळं मुंबईकरांचे हाल; प्रवाशांच्या मदतीला धावली रेल्वे

उन्हाचा कडाका वाढत आहे. वाढत्या उन्हाळ्यात स्वतःचे संरक्षण करता यावे, यासाठी रेल्वेने काही उपाययोजना आखल्या आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
April 15, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : एप्रिल महिन्यातच उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. घामाच्या धारांनी मुंबईकर हैराण झाले आहेत. कडक उन्हामुळं प्रवाशांनाही प्रवास करणे खूप कठिण जात आहे. यासगळ्यावर आता प्रशासनानेही चिंता व्यक्त केली आहे. रेल्वे मंत्रालयाने स्थानकांवर पिण्याच्या पाण्याची किती उपलब्धता आहे, याची चाचपणी केली आहे. तसंच, पुरेसा पाणीसाठा पुरवण्यात यावा यासाठी त्या विभागातील रेल्वे प्रशासनाला नियामावली जारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअंतर्गंत स्थानकांवर पिण्याच्या पाण्याच्या सुविधा सुरू करणे, पंखे, शेड आणि एसीची दुरुस्तीयावर विशेष भर देणे, असे नमूद करण्यात आले आहे. मध्य रेल्वेने ४३४ स्थानकांत जल व्यवस्थेवर विशेष भर दिला आहे. ८०९३ जल नल, ४९८ वॉटर कुलर आणि १४९ ट्यूबवेलची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई विभागात १२०० पाण्याचे नळ, २४५ वॉटर कुलर आणि १० ट्यूबवेल उपलब्ध करुन देण्यात आले आहे. ज्या महत्त्वपूर्ण स्थानकात पाण्याचा कमी पुरवठा होतोय. तिथे पाण्याचे टँकर तैनात करण्यात आले आहेत. प्लॅटफॉर्मवर पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी कमर्शल कर्मचाऱ्यांकडून नियमितपणे निरीक्षण करण्यात येत आहे. महिला समित्या, स्वयंसेवी संस्था, स्काउट आणि गाईड आणि इतर बचत गटांकडून ट्रेनच्या सामान्य वर्गाच्या डब्याजवळ थंड पेय पाणी वाटपासाठी मदत घेतली जाईल.

उन्हाळ्यात नागरिकांना उन्हापासून थोडा बचाव व्हावा यासाठी पश्चिम रेल्वेने मुंबई विभागात शितल अभियानाची सुरुवात केली आहे. मुंबई सेंट्रल विभागांतर्गंत येणाऱ्या सर्व श्रेणीतील स्थानांसाठी किमान आवश्यक सुविधांच्या निकषांनुसार वॉटर कुलर आणि पाण्याच्या नळांची उपलब्धता निश्चित केली आहे. मुंबई सेंट्रलच्या संपूर्ण विभागात १९४ वॉटर कुलर कार्यरत आहेत. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांना उष्णतेचा कसा सामना करावा, स्वतःला हायड्रेट कसे ठेवावे आणि उष्माघाताची समस्या उद्भवल्यास काय करावे, याविषयी जाणून घेण्यासाठी व प्रवाशांना माहिती देण्यासाठी स्टेशन परिसरात एक चेकलिस्ट तयार करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाच्या सोशल मीडिया हँडल ‘WeRMumbai’ वर एक सोशल मीडिया अभियान सुरू करण्यात आलं आहे. येथे सामान्य नागरिकांना पाणी वाचवा आणि उष्णतेवर कशी मात द्याल यावर आधारित ३० ते ६० सेकंदाचे माहितीपर रिल अपलोड करण्याचे आवाहन केले आहे.

रेल्वेने बनवली चेकलिस्ट
१. स्थानकांत प्रवाशांसाठी पाण्याचे नळ, वॉटर कुलर, पंखे, एसी वेटिंग हॉल यासारख्या सुविधांची चाचपणी
२. पाण्याची उपलब्धतता सुनिश्चित करण्यासाठी पेयजल व्यवस्थेसाठी एनजीओसारख्या संस्थांकडून मदत घेण्याची योजना
३. कव्हर शेडच्या खाली पंख्यांची उपलब्धता
४. ज्या स्थानकांवर कंत्राटदारांनी अद्याप वॉटर व्हेंडिंग मशिन बसवलेले नाहीत त्यांना महिनाभरात व्यवस्था करण्याचे अल्टिमेटम देण्यात आले आहे.

Previous Post

वाईन शॉपमधून महागडी दारु चोरी करणाऱ्या तीन जणांना कल्याण क्राईम ब्रांचने केली अटक

Next Post

कोस्टल रोड ते सी-लिंकला जोडणारा महाकाय गर्डरची दोन दिवसांत जोडणी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

कोस्टल रोड ते सी-लिंकला जोडणारा महाकाय गर्डरची दोन दिवसांत जोडणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,147)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (503)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,074)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,207)
  • मुंबई (3,590)
  • रत्नागिरी (63)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (216)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION