• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

वाईन शॉपमधून महागडी दारु चोरी करणाऱ्या तीन जणांना कल्याण क्राईम ब्रांचने केली अटक

अनिल कुंदनला ताब्यात घेतल्यानंतर त्याचे दोन साथीदार सुरेश पाचरणे आणि नरेश भोईर यांनाही क्राईम ब्रांच पोलिसांच्या पथकाने अटक केली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
April 15, 2024
in गुन्हेगारी, ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कल्याण : वाईन शॉपमधून महागडी दारु चोरी करणाऱ्या तीन जणांना कल्याण क्राईम ब्रांचने अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे या वाईन शॉपमध्ये काम करणारा एक कर्मचारी दररोज पाच ते सहा हजार रुपयांची दारु चोरायचा व इतर दोन साथिदारांना ती बाहेर विकायला लावायचा. तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिसांनी चोरट्यांची ओळख पटवून त्याला बेड्या ठोकल्यात. समोर आलेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील नेतविली परिसरातील जी.के वाईन शॉप आहे. गेल्या काही महिन्यांपासून वाईन शॉपमधील हिशोबात काही तरी गडबड होत असून जवळपास सहा लाखाची दारु चोरीला गेल्याचे लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी कल्याणच्या कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर कोळसेवाडी पोलिसांसह कल्याण क्राईम ब्रांचही याचा तपास करीत होते. हा गुन्हा दाखल झाल्यापासून बारमधील कर्मचारी सुनिल कुंदन हा फरार झाला होता.

अशातच १३ एप्रिल रोजी पोलिस कर्मचारी गोरक्ष शेकडे यांना माहिती मिळाली की, सुनिल कुंदन हा एका ठिकाणी आहे. त्या ठिकाणाहून त्याला ताब्यात घेतले. सुनिल कुंदनला ताब्यात घेतल्यानंतर त्याचे दोन साथीदार सुरेश पाचरणे आणि नरेश भोईर यांना देखील क्राईम ब्रांच पोलिसांच्या पथकाने अटक केली. अटकेनंतर समोर आलेल्या माहितीनुसार, सुनील कुंदन हा तरुण वाईन शॉप काऊंटरवर उभा राहायचा. त्याचे दोन मित्र एक दिवसा आड आलटून पालटून वाईन शॉपमध्ये दारु घेण्याच्या बहाण्याने जायचे. मालकासह इतर कर्मचाऱ्यांचे नजर चुकवत सुनिल चलाखीने पाच ते सहा हजाराची दारु या दोघांना द्यायचा. हे दोघेही ही दारू बाहेर विकायचे. कल्याण क्राईमने आत्तापर्यंत त्यांच्याकडून सहा लाखाची दारु जप्त केली आहे.

Previous Post

राज्यात पुन्हा तापमानात वाढ, मुंबईत सोमवारपासून तापमान ३ ते ४ अंशांनी वाढण्याचा अंदाज

Next Post

वाढत्या उन्हामुळं मुंबईकरांचे हाल; प्रवाशांच्या मदतीला धावली रेल्वे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

वाढत्या उन्हामुळं मुंबईकरांचे हाल; प्रवाशांच्या मदतीला धावली रेल्वे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,146)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (503)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,073)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,206)
  • मुंबई (3,590)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION