• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

राज्यात पुन्हा तापमानात वाढ, मुंबईत सोमवारपासून तापमान ३ ते ४ अंशांनी वाढण्याचा अंदाज

प्रादेशिक हवामान विभागाने रविवारी पुढील पाच दिवसांसाठी तापमानाचा अंदाज जारी केला. कोकण विभागात सोमवार ते बुधवार या कालावधीत कमाल तापमानाचा पारा ३ ते ४ अंशांनी वाढू शकतो.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
April 15, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यात आज, सोमवारपासून तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. कोकण विभागासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पारा चढण्याचा अंदाज आहे. मुंबईत सोमवारपासून तापमानाचा पारा पुन्हा चढता राहणार आहे. मराठवाड्यात रविवारपासून चार दिवसांच्या कालावधीत ३ ते ५ अंशांनी कमाल तापमानात हळूहळू वाढ होऊ शकते. किमान तापमानही सोमवारनंतर वाढू शकते. तसेच उष्णता निर्देशांकही ४० ते ५० अंशांदरम्यान असू शकेल. प्रादेशिक हवामान विभागाने रविवारी पुढील पाच दिवसांसाठी तापमानाचा अंदाज जारी केला. कोकण विभागात सोमवार ते बुधवार या कालावधीत कमाल तापमानाचा पारा ३ ते ४ अंशांनी वाढू शकतो. या कालावधीत उष्णता निर्देशांक ४० ते ५० अंशांदरम्यान जाणवू शकेल, असेही प्रादेशिक हवामान विभागाने स्पष्ट केले. मध्य महाराष्ट्रात रविवारपासून चार दिवसांच्या कालावधीमध्ये २ ते ४ अंशांनी कमाल तापमान वाढण्याचा अंदाज आहे. रविवारी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी ४० ते ५० अंशांदरम्यान उष्णता निर्देशांक नोंदला गेला. १८ एप्रिलपर्यंत अशाच प्रकारे तुरळक ठिकाणी उष्णता निर्देशांक अधिक नोंदला जाण्याची शक्यता आहे.

कोकण विभागात उष्णता आणि आर्द्रता सोमवार ते बुधवार या काळात अधिक जाणवल्याने चटका अधिक जाणवू शकेल. आर्द्रता आणि उष्णता यामुळे प्रत्यक्ष तापमानापेक्षा तापमानाची जाणीव अधिक होईल. त्यामुळे मुंबईकरांना तसेच कोकण किनारपट्टीवर अधिक अस्वस्थता जाणवू शकेल. कोकण किनारपट्टीवर रविवारी उष्णता निर्देशांक ४० अंशांपेक्षा कमी होता. मात्र, सोमवारपासून याची तीव्रता वाढून तो ४० ते ५० अंशांदरम्यान असू शकेल. या कालावधीमध्ये दीर्घ काळ उन्हात राहू नये, असे प्रादेशिक हवामान विभागाने सुचवले आहे. तसेच पाणी पिणे, सुती कपडे परिधान करणे, डोक्यावर टोपी, छत्री किंवा अन्य कपडा घेणेही अपेक्षित आहे. रविवारी मुंबईतील कुलाबा येथे ३२ आणि सांताक्रूझ येथे ३३.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. त्यामुळे रविवारीही थोडा दिलासा मिळाला. मात्र, या आठवड्यात तापमान अधिक जाणवू शकेल, असा अंदाज आहे.

Previous Post

१०३ दवाखान्यांमध्ये वातानुकूलनबरोबरच कुलरची व्यवस्था, उष्माघाताचा सामना करण्यासाठी आपला दवाखानाही सज्ज

Next Post

वाईन शॉपमधून महागडी दारु चोरी करणाऱ्या तीन जणांना कल्याण क्राईम ब्रांचने केली अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

वाईन शॉपमधून महागडी दारु चोरी करणाऱ्या तीन जणांना कल्याण क्राईम ब्रांचने केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (503)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,073)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,205)
  • मुंबई (3,589)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION