• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

महिलांसाठी पुणे असुरक्षितच, अल्पवयीन मुलींना धोका वाढला; पुण्यात विनयभंगाचे ४७४ गुन्हे

देशात महिला अत्याचाऱ्याच्या घटना वाढत असतानाचा या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आहे. तर महाराष्ट्रात गुन्ह्यांच्याबाबतीत पुणे चौथ्या क्रमांकावर असून पुण्यात अल्पवयीन मुलींना धोका वाढला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 6, 2023
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : देशात महिला अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण वाढत असतानाच या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर असल्याची माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालात नमूद करण्यात आली आहे. राज्यात गेल्या वर्षी ४५ हजार ३३१ गुन्हे दाखल झाले असून, सर्वाधिक गुन्हे मुंबईत नोंदवले गेले आहेत. पुणे राज्यात चौथ्या स्थानी असून, शहरात गेल्या वर्षी २०७४ गुन्हे दाखल झाले. देशभरातील गुन्ह्यांची सद्यस्थिती दर्शविणारा ‘राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवाल’ नुकताच प्रसिद्ध झाला. देशात मुली, महिलांचे अपहरण, महिलांचा छळ, विनयभंग, बलात्कार, आत्महत्येस प्रवृत्त करणे, महिलांवरील हल्ले आदी गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या वर्षी (२०२२) महिलांवरील अत्याचाराचे चार लाख ४५ हजार ७७ गुन्हे दाखल झाले. पैकी सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेशमध्ये दाखल असून, त्याखालोखाल राजस्थानचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्हे मोठ्या शहरांमध्ये घडत असल्याचे निरीक्षणही अहवालात नोंदविले आहे. राज्यात सर्वाधिक सहा हजार १७६ गुन्हे मुंबईत दाखल आहेत. ठाण्यात दोन हजार ३४१, नगरमध्ये दोन हजार २०२ आणि पुण्यात २,०७४ गुन्हे दाखल आहेत. पुणे जिल्ह्यात एक हजार ८४४ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

महिला आणि तरुणींना जाळ्य़ात ओढून त्यांचे अपहरण करण्याचे सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये दाखल आहेत. उत्तर प्रदेशात महिला अपहरणाचे ३९ हजार ३७२ गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्रात १८ हजार ७२४ गुन्हे दाखल असून, पुणे शहरात १,१३९ गुन्हे घडले आहेत. मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरात अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळय़ात ओढून पळवून नेण्याचे प्रकार वाढत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. महिलांचा छळ करून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणाचे सर्वाधिक गुन्हे महाराष्ट्रात दाखल आहेत. २०२२मध्ये राज्यात ९२७ गुन्हे दाखल झाले आहेत. मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये अनुक्रमे ७५८ आणि ४५६ गुन्हे घडले आहेत. कौटुंबिक छळामुळे महिला आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. महिलांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नातेवाइकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विनयभंग आणि महिलांशी अश्लील वर्तनाचे प्रकार वाढत आहेत. आंध्र प्रदेशनंतर महाराष्ट्रात विनयभंग प्रकरणी सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहेत. देशातील प्रमुख महानगरांत विनयभंग केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यांचा विचार केल्यास २०२२मध्ये मुंबईत सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहेत. मुंबईत १८५९ आणि पुण्यात ४७४ गुन्हे दाखल आहेत.

महिला अत्याचारांत मुंबई ‘अव्वल’

मुंबई ६,१७६

ठाणे २,३४१

नगर २,२०२

पुणे २,०७४

पुणे जिल्हा १,८४४

Previous Post

३४७ ग्रस्तांचे अवकाळीने नुकसान झालेले केले पंचनामे

Next Post

महिनाभरात तब्बल इतक्या कोटींचा दंड वसूल; पुणे रेल्वे फुकट्या प्रवाशांमुळे मालामाल

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

महिनाभरात तब्बल इतक्या कोटींचा दंड वसूल; पुणे रेल्वे फुकट्या प्रवाशांमुळे मालामाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

June 12, 2026
पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

June 12, 2026
‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

June 12, 2026
इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,425)
  • मुंबई (3,110)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (244)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (420)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

June 12, 2026
पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

June 12, 2026
पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

June 12, 2026
‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

June 12, 2026
इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION