• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

कैद्यांना तुरुंगात ड्रग्ज पुरवणाल्या पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल, पाच दिवसांची कोठडी न्यायालयाने सुनावली

पोलिसांनी हवालदार विवेक नाईकच्याविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार केला गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 9, 2023
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगातील पोलीस हवालदार विवेक नाईक याला ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात विवेक नाईक हा कैद्यांना ड्रग्ज पुरवत असे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडून ७० ग्रॅम चरस जप्त करण्यात आलं. पोलिसांनी विवेक नाईक विरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

आर्थर रोड कारागृहाच्या चेकिंग गेटमधून विवेक नाईकला अटक करण्यात आली आहे. त्याने चरसच्या कॅप्सूल अंतर्वस्त्रात लपवल्याचं आढळून आलं. नाईककडून आठ कॅप्सुल जप्त करण्यात आल्या आहेत. राहुल या नावाच्या कैद्याने त्याला या कॅप्सूल दिल्या होत्या विवेक नाईक आरोपी रशिदला या कॅप्सुल्स देणार होता. त्याचवेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. नाईकने चौकशी करणाऱ्या पोलीस हवालदाराला जखमी केलं आणि पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्य गेटवर त्याला अडवण्यात आलं. पोलीस हवालदार विवेक नाईकला न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, आरोपी नाईक हा आर्थर रोड कारागृहातील एका कैद्याला अंमली पदार्थांचा पुरवठा करत असल्याची माहिती मिळाली आहे, त्यामुळे आता पोलीस अधिकारीच कारागृहात ड्रग्जची तस्करी करत असल्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. याप्रकरणी काय कडक कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Previous Post

१६ हजार कोटी रुपयांची बँक खात्यातून उलाढाल; नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून महिलांच्या योजना प्रभावीपणे राबविणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून महिलांच्या योजना प्रभावीपणे राबविणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

June 12, 2026
२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

June 12, 2026
कांदिवलीत भेसळयुक्त रबडी कुल्फीवर FDAची कारवाई; ५८ किलो साठा जप्त!

कांदिवलीत भेसळयुक्त रबडी कुल्फीवर FDAची कारवाई; ५८ किलो साठा जप्त!

June 12, 2026
‘देऊळ बंद ३’चे संपूर्ण चित्रीकरण अमेरिकेत; ‘आत्मनिर्भर भारत’ असणार मुख्य सूत्र

‘देऊळ बंद ३’चे संपूर्ण चित्रीकरण अमेरिकेत; ‘आत्मनिर्भर भारत’ असणार मुख्य सूत्र

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,051)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,429)
  • मुंबई (3,114)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (245)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (421)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

June 12, 2026
२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

June 12, 2026
२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

June 12, 2026
कांदिवलीत भेसळयुक्त रबडी कुल्फीवर FDAची कारवाई; ५८ किलो साठा जप्त!

कांदिवलीत भेसळयुक्त रबडी कुल्फीवर FDAची कारवाई; ५८ किलो साठा जप्त!

June 12, 2026
‘देऊळ बंद ३’चे संपूर्ण चित्रीकरण अमेरिकेत; ‘आत्मनिर्भर भारत’ असणार मुख्य सूत्र

‘देऊळ बंद ३’चे संपूर्ण चित्रीकरण अमेरिकेत; ‘आत्मनिर्भर भारत’ असणार मुख्य सूत्र

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION