• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

डुक्कर मालकांकडून २० कुत्री, तीन मांजरींवर विषप्रयोग; गुन्हा दाखल

admin by admin
September 1, 2025
in गुन्हेगारी, नाशिक
0
डुक्कर मालकांकडून २० कुत्री, तीन मांजरींवर विषप्रयोग; गुन्हा दाखल
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नाशिक : गावठी डुक्करांचे कुत्र्यांपासून रक्षण व्हावे, यासाठी डुक्कर मालकांनी चक्क विषप्रयोग करण्याचा संतापजनक प्रकार बागलाण तालुक्यातील अंबासन येथे उघडकीस आला. यामुळे गावातील जवळपास २० कुत्री व तीन मांजरींचा मृत्यू झाला. या प्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. गावात तीन कुत्री मरून पडल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले होते. एकाच दिवशी ही कुत्री का मेली असावीत, याविषयी गावकरी संभ्रमात असतानाच शनिवारी सकाळी १० वाजेनंतर गावातील सावता चौक व अंगणवाडी केंद्राजवळ एकापाठोपाठ कुत्र्यांचा तडफडून मृत्यू होत असल्याचे दृश्य समोर आले. दोन दिवसात जवळपास २० कुत्र्यांचा अशा रितीने मृत्यू झाला. तसेच तीन मांजरांचाही मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. यामुळे गावात संतप्त प्रतिक्रिया उमटली.

विष प्रयोगामुळे कुत्री व मांजरींचा मृत्यू झाला असावा, असे अनुमान गावकऱ्यांनी काढले. परंतु हा विषप्रयोग कोणी व का केला असावा, याबद्दल गावकऱ्यांच्या मनात कोडे निर्माण झाले. यानंतर संतप्त गावकऱ्यांनी दुपारी ग्रामसभा भरवली. यावेळी खाद्य पदार्थांमध्ये विष कालवून ते कुत्र्यांना खाऊ घातल्याची कबुली गावातील दोघा डुक्कर मालकांनी दिली. ही कुत्री आमच्या डुक्करांना चावा घेतात, त्यांना मारून टाकतात म्हणून हा विष प्रयोग केल्याचा युक्तिवाद देखील त्यांनी केला. यानंतर गावकऱ्यांनी या संदर्भात पोलीस ठाण्यात माहिती दिल्यावर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डी. एस.पठाडे यांनी गावी भेट देऊन मृत कुत्र्यांचे शिवछेदन केले. नंतर खड्डा खोदून ग्रामपंचायत प्रशासनातर्फे मृत कुत्री व मांजरींचे दफन करण्यात आले. मोसम नदी काठावर असलेल्या अंबासन परिसरात उत्तम पद्धतीने शेती केली जाते. हा भाग डाळिंब पट्टा म्हणून प्रसिद्ध आहे. गाव परिसरात जवळपास १५० ते २०० डुक्करे अस्तित्वात आहेत. गावात तसेच शेत शिवारात या डुक्करांचा मुक्त संचार असतो. अनेकदा ही डुक्करे शेती पिकांचे नुकसान करीत असतात. डुक्करांच्या उपद्रवामुळे शेतकरी अक्षरशः त्रस्त झाले आहेत. गेल्या चार-पाच वर्षांपासून ही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे या डुक्करांचा बंदोबस्त करण्यासाठी यापूर्वी ग्रामसभेत वारंवार विशेष चर्चेत आला आहे. मात्र त्यावर अद्यापही उपाययोजना केली जात नाही. शेतकऱ्यांचा जसा शेती व्यवसाय आहे, तसा आमचा वराह पालन व्यवसाय आहे व त्यावर आमची उपजीविका चालते, असे बेजबाबदार उत्तर डुक्कर मालकांकडून दिले जात असल्याची स्थानिक शेतकऱ्यांची तक्रार आहे. त्यामुळे या प्रकरणी न्याय कोणाकडे मागावा असा प्रश्न या शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

Previous Post

गणेश भक्तांना दिलासा; रविवारचा रेल्वे ब्लॉक रद्द

Next Post

खुद्द शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अनधिकृत शाळा !

admin

admin

Next Post
खुद्द शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अनधिकृत शाळा !

खुद्द शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अनधिकृत शाळा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION