• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home नाशिक

खुद्द शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अनधिकृत शाळा !

admin by admin
September 1, 2025
in नाशिक
0
खुद्द शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अनधिकृत शाळा !
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नाशिक : महापालिका शिक्षण विभागाने शाळा त्वरित बंद करण्याचा आदेश दिल्यानंतर शहरातील दोन अनधिकृत शाळांनी त्या बंद केल्याचा अहवाल पाठविला होता. प्रत्यक्षात या दोन्ही शाळा सुरू होत्या. अनधिकृत शाळा सुरू ठेवल्याबद्दल एक लाख रुपये आणि नोटिसचा कालावधी संपल्यानंतर प्रतिदिन १० हजार रुपये अशा दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. शहरात शासनाची मान्यता नसतानाही काही शाळा बेकायदेशीरपणे सुरु असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. यामध्ये जेल रोडवरील सेंट फ्रान्सिस झेविअर इंग्लिश शाळा आणि चुंचाळे भागातील विमलादेवी हिंदी विद्यालय या दोन शाळांचा समावेश आहे. त्यांना आधीच शिक्षण विभागाने लेखी सूचना देऊन त्वरित शाळा बंद करण्याचे व विद्यार्थ्यांचे जवळच्या मान्यताप्राप्त शाळांमध्ये समायोजन करण्याचे आदेश दिले होते. संस्थाचालकांनी शाळा बंद केल्याचा अहवाल मनपा शिक्षण विभागाला पाठवला.

प्रशासन अधिकारी डॉ. मिता चौधरी यांनी अकस्मात भेट दिली असता या दोन्ही शाळा अजूनही सुरू असल्याचे उघड झाले. विद्यार्थ्यांचे समायोजनही केलेले नव्हते. या पार्श्वभूमीवर, या दोन्ही शाळांना आठ दिवसांत विद्यार्थ्यांचे समायोजन करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. अनधिकृत शाळा सुरू ठेवल्याबद्दल एक लाख रुपये आणि नोटिसचा कालावधी संपल्यानंतर प्रतिदिन १० हजार रुपयांचा अतिरिक्त दंड आकारण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाधिकारी डॉ. चौधरी यांनी दिली. अनधिकृत शाळा सुरु ठेवणे नियम भंग असून अशा शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी पालकांनी जागरूक राहणे आवश्यक आहे. पालकांना अडचण असल्यास किंवा मार्गदर्शनासाठी मनपा शिक्षण विभागाशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे. शासनमान्य शाळेत प्रवेश घेणे हेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व भविष्यासाठी सुरक्षित आहे, याकडे शिक्षण विभागाने लक्ष वेधले. उपरोक्त दोन्ही शाळांना शासन मान्यता नसल्यामुळे त्या पूर्णपणे बेकायदेशीर आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येऊ शकते. अशा अनधिकृत शाळांमध्ये शिकवले जाणारे शिक्षण कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य धरले जाणार नाही, असे मनपा शिक्षण विभागाने म्हटले आहे. पालकांनी आपल्या मुलांचे प्रवेश शासनमान्य शाळेत करून घेणे अत्यावश्यक आहे. या शाळांनी आठ दिवसांच्या आत विद्यार्थ्यांचे जवळच्या मान्यताप्राप्त शाळेत समायोजन करावे तसेच पालकांना या प्रक्रियेत संदर्भात काही अडचणी आल्यास त्यांनी मनपा शिक्षण विभागाशी संपर्क साधावा.

Previous Post

डुक्कर मालकांकडून २० कुत्री, तीन मांजरींवर विषप्रयोग; गुन्हा दाखल

Next Post

“८ सप्टेंबर रोजी शासकीय सुट्टी जाहीर करा”, आमदार रईस शेख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

admin

admin

Next Post
“८ सप्टेंबर रोजी शासकीय सुट्टी जाहीर करा”, आमदार रईस शेख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

“८ सप्टेंबर रोजी शासकीय सुट्टी जाहीर करा”, आमदार रईस शेख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

July 27, 2026
“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

July 27, 2026
महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,729)
  • मुंबई (3,302)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (46)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

July 27, 2026
“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

July 27, 2026
“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

July 27, 2026
महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION