• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

शिर्डी विमानतळावरील विमानांच्या ‘पार्किंग’च्या सुविधेत वाढ करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

admin by admin
September 20, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
शिर्डी विमानतळावरील विमानांच्या ‘पार्किंग’च्या सुविधेत वाढ करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : नाशिक आणि परिसरातील आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळाचे उर्वरित काम नियोजित वेळेत पूर्ण करावे. त्याचबरोबर विमानतळावरील विमानांच्या ‘पार्किंग’च्या सुविधेत वाढ करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) संचालक मंडळाची ९२ वी बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. अपर मुख्य सचिव (विमान चालन) संजय सेठी, मुख्यमंत्री यांच्या अपर मुख्य सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ.श्रीकर परदेशी, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे, सिडको चे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिर्डीमध्ये विमानांच्या पार्किंगचे दर इतर विमानतळाच्या तुलनेत कमी ठेवण्यात यावेत. शिर्डीचे महत्व आणि आगामी काळात येथे येणाऱ्या भाविकांची वाढणारी संख्या विचारात घेता विमानतळजवळ पंचतारांकित हॉटेलची सुविधा असणे अत्यंत गरजेचे आहे, यासाठी जागा सुनिश्चित करुन नामांकित हॉटेल्स कंपन्यांना येथे निमंत्रित करावे. यवतमाळ येथील विमानतळाची धावपट्टीची लांबी वाढविण्याची आवश्यकता असल्याचे सांगून त्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिली. जेथे खासगी कंपन्या विमानतळ चालवण्यास घेतात तथापि मध्येच ते बंद पडतात, अशा ठिकाणी दंड आकारण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. एमएडीसीच्या उपाध्यक्ष श्रीमती पांडे यांनी यावेळी राज्यातील विविध विमानतळाच्या सुरू असलेल्या कामाच्या प्रगतीबाबत माहिती दिली. शिर्डी येथे रन वे आणि टॅक्सी वे च्या पुनर्पृष्ठिकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. एअर ट्रॅफिक कंट्रोल ब्लॉकचे काम पूर्ण झाले असून एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया कडे सोपविण्याची प्रक्रिया सुरू आहे, ऑक्टोबर २०२५ पर्यंत ते प्रत्यक्षात कार्यरत होण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या प्रवासी टर्मिनल भवनचे काम सुरू आहे. यासंदर्भातील सविस्तर वास्तू आराखडे अंतिम करण्यात आले असून, ते विविध वैधानिक प्राधिकरणांकडे मंजुरीसाठी सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नागपूर येथे एअर कार्गो कॉम्प्लेक्स उभारणीचा प्रकल्प नोव्हेंबर पर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याबरोबरच अमरावती (बेलोरा), पुरंदर, कराड, गडचिरोली, रत्नागिरी आदी ठिकाणच्या विमानतळाच्या विकास आणि विस्ताराबाबत सद्यस्थितीची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Previous Post

मुंबईतील बँकेत १६ कोटींचा घोटाळा, धावत्या ट्रेनमध्ये ईडीने आरोपीला ठोकल्या बेड्या

Next Post

‘टू-व्हीलर टॅक्सी’च्या विरोधात ऑटो टॅक्सीचालक पुकारणार एकदिवसीय बंद आंदोलन

admin

admin

Next Post
‘टू-व्हीलर टॅक्सी’च्या विरोधात ऑटो टॅक्सीचालक पुकारणार एकदिवसीय बंद आंदोलन

‘टू-व्हीलर टॅक्सी'च्या विरोधात ऑटो टॅक्सीचालक पुकारणार एकदिवसीय बंद आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026
बारावी निकालाचा ताण घेऊ नका! विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्य मंडळाची ‘मोफत’ समुपदेशन सेवा सुरू

बारावी निकालाचा ताण घेऊ नका! विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्य मंडळाची ‘मोफत’ समुपदेशन सेवा सुरू

May 2, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (63)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (919)
  • पुणे जिल्हा (195)
  • महाराष्ट्र (1,259)
  • मुंबई (3,010)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (383)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026
बारावी निकालाचा ताण घेऊ नका! विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्य मंडळाची ‘मोफत’ समुपदेशन सेवा सुरू

बारावी निकालाचा ताण घेऊ नका! विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्य मंडळाची ‘मोफत’ समुपदेशन सेवा सुरू

May 2, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION