• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

‘टू-व्हीलर टॅक्सी’च्या विरोधात ऑटो टॅक्सीचालक पुकारणार एकदिवसीय बंद आंदोलन

admin by admin
September 20, 2025
in पुणे, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : शहरात येऊ घातलेल्या टू-व्हीलर टॅक्सीला तीव निषेध म्हणून ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या वतीने येत्या ९ ऑक्टोबर रोजी राज्यभर रिक्षा, टॅक्सी आणि कॅब एकदिवसीय बंद आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन व महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी दिली.

यासंदर्भात ऑटो, टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत, ऑटो टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नुकतीच बैठक आयोजित केली होती. या वेळी कृती समिती अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, राष्ट्रीय फेडरेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष आनंद तांबे उपस्थित होते.

त्यांच्या मागण्या –

  • बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात येऊ नये.
  • मुक्त रिक्षा परवाना बंद करावा आणि इलेक्ट्रिक रिक्षांना परवान्याच्या कक्षेत आणावे.
  • कल्याणकारी मंडळावर रिक्षाचालकाची अध्यक्षपदी नेमणूक करावी.
  • प्रत्येक आरटीओमध्ये कल्याणकारी मंडळावर रिक्षाचालकांचे दोन प्रतिनिधी नियुक्त करावेत.
  • ओला-उबेरसारख्या भांडवलदार कंपन्यांकडून रिक्षा-टॅक्सीचालक-मालकांचे होणारे आर्थिक शोषण थांबवावे.
Previous Post

शिर्डी विमानतळावरील विमानांच्या ‘पार्किंग’च्या सुविधेत वाढ करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

एसटी महामंडळासाठी १७ हजार पदासाठी भरती – एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक

admin

admin

Next Post

एसटी महामंडळासाठी १७ हजार पदासाठी भरती - एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION