• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

५५ लाखांचं कोकेन विक्री करण्यासाठी आलेल्या नायजेरियन तरुणाला अटक

अँथोनी मादुका न्वायझे (३२ वर्षे) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीकडून ५५ ग्रॅम कोकेन जप्त केले आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 12, 2024
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : अमली पदार्थ विक्री करताना एका नायजेरियन तरुणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईच्या सांताक्रुज पूर्वेकडील वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे. कोकेन या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी हा नायजेरियन तरुण आला होता. वाकोला पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अँथोनी मादुका न्वायझे (३२ वर्षे) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीकडून ५५ ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. या कोकोनची बाजारभावातील अंदाजे किंमत ५५ लाख रुपये इतकी आहे.

आरोपीने आपण कोकेन विक्रीसाठी आणल्याचे तपासात कबूल केले आहे. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी त्याच्याविरोधात कलम ८ (क ) २१ (ब) एन डी पी एस ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी वाकोला पोलिसांच्या ताब्यात असून त्याने हे कोकेन कुठून आणले आणि कुणाला देणार होता या सबंधात वाकोला पोलीस अधिक तपास करत आहेत. मुंबई शहरात मागील काही दिवसांपासून अमली पदार्थ विक्री करण्याचे प्रमाण वाढले आहे याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडून सर्व पोलीस ठाण्यांना सर्च मोहीम आणि कारवाई करण्याचे आदेश दिले. आदेशानुसार मुंबईच्या वाकोला पोलिसांनी परिसरात अमली पदार्थ विक्रीचे स्पॉट आणि ठिकाणे सर्च करून आरोपींच्या मुस्क्या आवळण्यास सुरुवात केली.

Previous Post

चार अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल; अल्पवयीन मुलीचे चित्रीकरण करून केली खंडणीची मागणी

Next Post

मासिक प्रवासीसंख्येचा विक्रम डिसेंबरमध्ये मोडीत; ४८ लाख मुंबई विमानतळावर विक्रमी प्रवासी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मासिक प्रवासीसंख्येचा विक्रम डिसेंबरमध्ये मोडीत; ४८ लाख मुंबई विमानतळावर विक्रमी प्रवासी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION