• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

चार अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल; अल्पवयीन मुलीचे चित्रीकरण करून केली खंडणीची मागणी

१२ वर्षांच्या मुलीचे अश्लील चित्रीकरण करून तिच्याकडे खंडणीची मागणी केल्याचा प्रकार डोंगरी परिसरात घडला असून याप्रकरणी चार मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 12, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : १२ वर्षांच्या मुलीचे अश्लील चित्रीकरण करून तिच्याकडे खंडणीची मागणी केल्याचा प्रकार डोंगरी परिसरात घडला असून याप्रकरणी चार मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या मुलांची डोंगरी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.१२ वर्षांच्या पीडित मुलीला एप्रिल २०२३ मध्ये दोन मुलांनी व्हिडिओ कॉल केला होता. त्यावेळी पीडित मुलीला धमकावून आरोपींनी तिचे कपडे काढायला सांगून चित्रीकरण केले. तसेच वेळोवेळी तिच्याकडे अश्लील छायाचित्रांची मागणी केली. हे छायाचित्र व चित्रीकरण समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली.

आरोपींनी त्यानंतर पीडित मुलीकडे पैशांची मागणी करण्यास सुरूवात केली. आरोपींनी मुलीकडे २० हजार रुपये खंडणी मागितली. मुलीने या मुलांना आठ हजार रुपये दिले. पण अधिक रक्कम देण्यास तिने नकार दिला. आरोपींनी तिला धमकावत होते. अखेर हा प्रकार पीडित मुलीने आईला सांगितल्यानंतर तिने याप्रकरणी डोंगरी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्याअंतर्गत (पोक्सो) चार अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल केला.

Previous Post

‘मुंबई फेस्टीव्हल २०२४’ मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन – पर्यटनमंत्री गिरीश महाजन

Next Post

५५ लाखांचं कोकेन विक्री करण्यासाठी आलेल्या नायजेरियन तरुणाला अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

५५ लाखांचं कोकेन विक्री करण्यासाठी आलेल्या नायजेरियन तरुणाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION