• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

बनावट औषध पुरवठा प्रकरणी औषधांची पालिकेकडून तपासणी; ठेकेदार काळ्या यादीत

admin by admin
July 7, 2025
in गुन्हेगारी, पालघर
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

विरार : वसई विरार महापालिकेच्या आरोग्य विभागाला बनावट औषध पुरवठा होत असल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर महापालिका खडबडून जागी झाली आहे. आता महापालिकेकडून औषध पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांच्या औषधांची तपासणी सुरू केली आहे. तर दुसरीकडे जो बनावट औषधसाठा पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. वसई विरार शहरात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सेवा पुरविली जाते. या आरोग्य सेवेसाठी सद्यस्थितीत शहरात पालिकेची २ माताबाल संगोपनकेंद्र, ७ रुग्णालये, २१ प्राथमिक आरोग्य केंद्र, १५ आपला दवाखाना, ३५ आयुष्यमान आरोग्य वर्धिनी केंद्र आहेत. त्याद्वारे नागरिकांना मोफत आरोग्य सेवा पुरविली जाते. पालिकेने आरोग्य विभागाला औषध पुरवठा करण्यासाठी १० पुरवठादारांची नियुक्ती केली आहे. त्यांच्याद्वारे औषधांचा पुरवठा केला जातो. नुकताच पालिकेच्या वसई पूर्वेच्या सातिवली येथील माता बाल संगोपन केंद्रात बनावट औषध खरेदी विक्री केली जात असल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले होते. याप्रकरणी मे प्रणिक एंटरप्राइजेस व अन्य सहा औषध पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांविरोधात विरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे.बनावट औषध घोटाळा समोर आल्यानंतर या प्रकरणाचे तीव्र पडसाद शहरात उमटू लागले आहेत.

रुग्णांना जर अशा प्रकारे बनावट औषधे दिली जात असतील तर त्यातून रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी या प्रकाराला गंभीरतेने घेऊन बनावट औषध पुरवठा करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत होती. या घटनेनंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाला जाग आली असून महापालिकेला औषध पुरवठा होणाऱ्या औषधांची नमुने तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून रुग्णालये व आरोग्य केंद्र यातील पाच वेगवेगळ्या औषधांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत. याशिवाय यापूर्वी मे. प्रणिक एंटरप्राइजेस या ठेकेदाराने बनावट औषध साठा पुरवठा केल्याप्रकरणी त्याला काळ्या यादीत टाकून त्याचा ठेका रद्द करण्यात आला असल्याची माहिती महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी सांगितले आहे.

Previous Post

बालके, गरोदर मातांना घरपोच आहार योजनेत; शासनाचा कोट्यावधी रुपयांच्या निधीचा अपव्य

Next Post

पुण्यात कोंढवा, बिबवेवाडी परिसरात २६ लाखांचे अमली पदार्थ जप्त

admin

admin

Next Post

पुण्यात कोंढवा, बिबवेवाडी परिसरात २६ लाखांचे अमली पदार्थ जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,142)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (500)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (87)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,070)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,179)
  • मुंबई (3,571)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (62)
  • राष्ट्रीय (565)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (213)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION