• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

पुण्यात कोंढवा, बिबवेवाडी परिसरात २६ लाखांचे अमली पदार्थ जप्त

admin by admin
July 7, 2025
in गुन्हेगारी, पुणे, पुणे जिल्हा
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे (विशेष प्रतिनिधी) : कोंढवा भागात अफू बाळगणाऱ्या राजस्थानातील एकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून १४ लाख ९८ हजारांची अफू जप्त करण्यात आली. बिबवेवाडी भागात अमली पदार्थ विरोधी विभागाने कारवाई करून एकाकडून ११ लाखांचे मेफेड्रोन जप्त केले. कोंढवा भागात अमली पदार्थ विरोधी पथक गस्त घालत होते. त्या वेळी भैरवनाथ मंदिराजवळ एक जण थांबला असून, त्याच्याकडे अफू असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी सचिन माळवे यांना मिळाली. त्यानंतर सापळा लावून पोलिसांनी भागीरथराम रामलाल बिष्णोई (वय ४६, रा. टिळेकरनगर, कोंढवा, मूळ रा. राजस्थान) याला पकडले. त्याच्याकडून १४ लाख ९८ हजार रुपयांची अफू, पिशवी, इलेट्रॉनिक वजनकाटा असा १५ लाख चार हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बिष्णोई याच्याविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. तसेच बिबवेवाडी भागात अमली पदार्थ विरोधी पथकाने आणखी एक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी एकाकडून ११ लाखांचे मेफेड्रोन जप्त केले. विठ्ठल ऊर्फ अण्णा रघुनाथ कराडे (वय ५७, रा. बिबवेवाडी) याच्याकडे मेफेड्रोन असल्याची माहिती आझीम शेख यांना मिळाली़ पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. ११ लाख २ हजार रुपयांचे मेफेड्रोन, इलेक्ट्राॅनिक वजनकाटा, मोबाइल संच असा ११ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त गणेश इंगळे, राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, प्रशांत अन्नछत्रे, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस कर्मचारी योगेश मांढरे, चेतन गायकवाड, संदीप शेळके, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, दिनेश बास्टेबाड यांनी ही कामगिरी केली.

Previous Post

बनावट औषध पुरवठा प्रकरणी औषधांची पालिकेकडून तपासणी; ठेकेदार काळ्या यादीत

Next Post

दोन तोतया सीबीआय अधिकाऱ्यांना अवघ्या सहा तासात अटक

admin

admin

Next Post

दोन तोतया सीबीआय अधिकाऱ्यांना अवघ्या सहा तासात अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,142)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (501)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (87)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,070)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,181)
  • मुंबई (3,572)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (62)
  • राष्ट्रीय (565)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (213)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION