• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

दोन तोतया सीबीआय अधिकाऱ्यांना अवघ्या सहा तासात अटक

admin by admin
July 7, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : केंद्रीय अन्वेषण विभागातील (सीबीआय) अधिकारी असल्याचे भासवून गॅस कर्मचाऱ्यांकडून ७१ हजार रुपये उकळणाऱ्या दोन भामट्यांना मालवणी पोलिसांनी अटक केली. या दोघांनी शनिवारी संध्याकाळी एका गॅस एजन्सीचा टेम्पो अडवून दोन कर्मचाऱ्यांचे अपहरण केले होते. मालाड येथील मुक्ता गॅस एजन्सीतील कर्मचारी कन्हैयालाल (३५) आणि मोईद्दीन (२६) गॅस सिलिंडरचे वितरण करण्यासाठी शनिवार, ५ जुलै रोजी संध्याकाळी ६ च्या सुमारास टेम्पोतून जात होते. त्यावेळी एका वाहनाने त्यांचा टेम्पो अडवला. त्या वाहनातून प्रवीण कुमार सिंग (३४) नावाचा इसम उतरला. त्याने आपण सीबीआय अधिकारी असल्याचे सांगितले. त्याने मोईद्दीन याला एजन्सीचे नाव आणि मालकाची माहिती विचारली. टेम्पोचालकाने ‘मुक्ता गॅस एजन्सी’ आणि मालकाचे नाव आजाद खान असल्याचे सांगताच सिंग याने त्याला शिवीगाळ केली आणि दुसरा कर्मचारी कन्हैयालाल याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकारामुळे दोघे कर्मचारी घाबरले. यानंतर आरोपी सिंग याने कन्हैयालाल याला जबरदस्तीने आपल्या वाहनात बसवले आणि मोईद्दीन याला टेम्पो घेऊन त्यांच्या मागून येण्यास सांगितले.

दोघांना मार्वे समुद्रकिनाऱ्यावर नेण्यात आले. तेथे सिंग याचा दुसरा साथीदार अभिषेक विश्वकर्मा (३६) आला. या दोन्ही आरोपींनी गॅस एजन्सीचे कर्मचारी कन्हैयालाल आणि मोईद्दीन यांना मारहाण करून त्यांच्याकडून ६० हजार रुपये काढून घेतले. हे पैसे त्यांना दिवसभरातील गॅस वितरणातून मिळालेले होते. यानंतर आरोपींनी त्यांना मालाड पश्चिमेकडील काचपाडा येथे नेले आणि पुन्हा एकदा ११ हजार रुपये जबरदस्तीने घेतले. दोघांना तेथेच सोडून दोन्ही भामटे आपल्या वाहनातून निघून गेले. या दोन्ही कर्मचाऱ्यांनी या प्रकाराबाबत रात्री मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही भामट्यांविरोधात कलम १३८, ३०९ (६), २०४, ११५ (२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच मालवणी पोलिसांनी तपास सुरू केला. त्या भामट्यांच्या वाहनाचा क्रमांक आणि इतर माहितीच्या आधारे त्यांचा शोध सुरू केला. अवघ्या ६ तासांत दोन्ही आरोपींना रविवारी सकाळी मालवणी येथून अटक केली. आरोपींचा गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यात येणार आहे. त्यांनी अशाप्रकारचे गुन्हे केले असण्याची शक्यात असून त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.

Previous Post

पुण्यात कोंढवा, बिबवेवाडी परिसरात २६ लाखांचे अमली पदार्थ जप्त

Next Post

राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये हालचालींना वेग; महाराष्ट्रातील ‘हे’ नाव आघाडीवर

admin

admin

Next Post

राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये हालचालींना वेग; महाराष्ट्रातील ‘हे’ नाव आघाडीवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,195)
  • मुंबई (3,582)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION