• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

नियम उल्लंघन केल्यास बांधकाम सील!; बिल्डरांना मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेचा इशारा

मुंबईत गेल्या काही वर्षांमध्ये प्रदूषणात वाढ झाली असून हवेची गुणवत्ता प्रचंड खालावल्याचे समोर आले आहे या प्रदूषणाला बांधकामांमधून उडणारी धूळ प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे त्यामुळे यावर उपाययोजना करण्याचे निर्देश पालिकेकडून देण्यात आले आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 28, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : निवडणुकीचा धुरळा संपल्यानंतर आता पालिकेने प्रदूषण नियंत्रणाकडे लक्ष केंद्रित केले असून मुंबईतील ५ हजारांहून अधिक बांधकामांना यासंबंधित इशारा देण्यात आला आहे. याबाबत पालिकेच्या २८ मार्गदर्शक सूचनांनुसार विकासकांनी केलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी वॉर्ड अधिकाऱ्यांनी बांधकामस्थळांना भेटी देण्यास सुरुवात केली आहे. यावेळी नियमांचे उल्लंघन आढळल्यास विकासकांना ‘कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यानंतर निर्धारित मुदतीत याबाबत उपाययोजना केली नाही, तर बांधकामस्थळ सील करून ‘काम बंद’ची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पालिकेने दिला आहे.

मुंबईत गेल्या काही वर्षांमध्ये प्रदूषणात वाढ झाली असून हवेची गुणवत्ता प्रचंड खालावल्याचे समोर आले आहे या प्रदूषणाला बांधकामांमधून उडणारी धूळ प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे त्यामुळे यावर उपाययोजना करण्याचे निर्देश पालिकेकडून देण्यात आले आहेत. त्यासोबत प्रदूषणाची इतर कारणे रोखण्यासाठी गेल्या वर्षी १५ ऑक्टोबर रोजी एक नियमावली बंधनकारक करण्यात आली आहे. यामध्ये यंदा दोन नियमांची वाढ करण्यात आली असून मुंबईत बांधकामाच्या ठिकाणी जेवण बनवण्यासाठी चूल पेटवणे आणि शेकोटी पेटवण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, निवडणुकीच्या कामातून परतलेला पालिकेचा कर्मचारी वर्ग पुन्हा सेवेत रुजू झाल्याने या कारवाईला वेग येणार आहे. मुंबईतील महत्त्वाच्या जंक्शनवर वाहनांच्या मोठ्या प्रमाणामुळे प्रदूषणात वाढ होते. त्यामुळे पालिकेने दहीसर चेक नाका, बीकेसी, जोगेश्वरी लिंक रोड, छेडा नगर चेंबूर, मुलुंड वेस्ट चेक नाका अशा पाच ठिकाणी एअर प्युरिफायर बसवण्यात आले आहेत. हे प्युरिफायर धूळ शोषून घेत शुद्ध हवा बाहेर सोडतात. मुंबईत हीच प्रणाली आणखी पाच महत्त्वाच्या ठिकाणी बसवण्यात येणार आहे. यासाठी ठिकाणे निश्चित करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

अशी आहे नियमावली

एक एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रात बांधकाम असलेल्या जागेच्या अवतीभोवती किमान ३५ फूट आणि एक एकरपेक्षा कमी भूखंडावर किमान २५ फूट उंचीचे लोखंडी, पत्र्यांचे आच्छादन किंवा कपड्यांचे आच्छादन असावे.

– तुषार फवारणी (स्प्रिंकलर) यंत्रणा असावी धूळ उडू नये यासाठी दिवसातून किमान चार ते पाच वेळा पाण्याची फवारणी करावी.

-प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही आवश्यक.

Previous Post

सीमाशुल्क विभागाकडून सहा हजार किलो अमली पदार्थ नष्ट; २३ जणांना अटक

Next Post

दिल्लीतून केली अजित पवारांनी ‘ही’ मोठी घोषणा; राष्ट्रवादी कॉँग्रेसला राष्ट्रीय पक्ष करण्यासाठी कसली कंबर

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

दिल्लीतून केली अजित पवारांनी ‘ही’ मोठी घोषणा; राष्ट्रवादी कॉँग्रेसला राष्ट्रीय पक्ष करण्यासाठी कसली कंबर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION