• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

‘मुंबई वन’ ॲपवर आता रिक्षा-टॅक्सीही धावणार! वर्षभरात तब्बल १.३२ कोटी तिकिटांचा टप्पा पार

admin by admin
October 27, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
‘मुंबई वन’ ॲपवर आता रिक्षा-टॅक्सीही धावणार! वर्षभरात तब्बल १.३२ कोटी तिकिटांचा टप्पा पार
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) एकात्मिक तिकीट प्रणालीअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘मुंबई वन स्मार्ट कार्ड’ आणि ‘मुंबई १ ॲप’ला प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. हे ॲप सुरू झाल्यानंतर अवघ्या एका वर्षात त्याद्वारे १ कोटी ३२ लाखांहून अधिक तिकिटांची विक्री झाली असून, त्यातून ३२ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. सध्या या ॲपवरून मेट्रो, उपनगरीय रेल्वे, बेस्टसह एकूण ११ सार्वजनिक वाहतूक सेवांची तिकिटे उपलब्ध आहेत. आता या सुविधेचा आणखी विस्तार करत लवकरच टॅक्सी, रिक्षा, शेअर रिक्षा आणि बाइक टॅक्सीचे आरक्षण व भाडे भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा एमएमआरडीएने केली आहे. पुढील सहा महिन्यांत ही सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांना प्रत्येक वाहतूक सेवेसाठी स्वतंत्र तिकीट काढण्याचा त्रास टाळण्यासाठी राज्य सरकारने ‘मुंबई वन’ संकल्पना विकसित केली होती. त्यानुसार एमएमआरडीएने ‘मुंबई वन स्मार्ट कार्ड’ आणि ‘मुंबई १ ॲप’ विकसित करून ८ ऑक्टोबर २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन करण्यात आले होते.

सध्या या ॲपद्वारे मुंबईतील सहा मेट्रो मार्गिका, नवी मुंबई मेट्रो, उपनगरीय रेल्वे, बेस्ट बस तसेच नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि मिरा-भाईंदर महापालिकांच्या बससेवांसह एकूण ११ सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी तिकिटे उपलब्ध आहेत. एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील टप्प्यात मुंबईतील रिक्षा, टॅक्सी, शेअर रिक्षा आणि बाइक टॅक्सी सेवा ‘मुंबई वन’ ॲपशी जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना वाहन बुकिंगपासून ते भाडे भरण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया एकाच ॲपवर करता येणार आहे. यासाठी आवश्यक तांत्रिक बदल सुरू असून, ही सुविधा सहा महिन्यांत सुरू होण्याची शक्यता आहे. याशिवाय विमान प्रवासाचे तिकीट बुक करण्याची सुविधाही ‘मुंबई वन’ ॲपवर उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. मात्र त्यासाठी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे एक वर्षाचा कालावधी लागणार असल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे. एकाच व्यासपीठावर विविध वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमामुळे मुंबईतील प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुलभ होणार आहे.

Previous Post

राज्यातील सर्व CET परीक्षा आता वर्षातून दोनदा; विद्यार्थ्यांना गुण सुधारण्याची मोठी संधी

Next Post

१ नोव्हेंबरपासून नवे नियम लागू! पेन्शन, FD, LPG आणि कॉल्सच्या नियमांमध्ये मोठा बदल

admin

admin

Next Post
१ नोव्हेंबरपासून नवे नियम लागू! पेन्शन, FD, LPG आणि कॉल्सच्या नियमांमध्ये मोठा बदल

१ नोव्हेंबरपासून नवे नियम लागू! पेन्शन, FD, LPG आणि कॉल्सच्या नियमांमध्ये मोठा बदल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION