• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

राज्यातील सर्व CET परीक्षा आता वर्षातून दोनदा; विद्यार्थ्यांना गुण सुधारण्याची मोठी संधी

admin by admin
October 27, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
राज्यातील सर्व CET परीक्षा आता वर्षातून दोनदा; विद्यार्थ्यांना गुण सुधारण्याची मोठी संधी
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : प्रवेश परीक्षेत अपेक्षेप्रमाणे गुण न मिळाल्यास किंवा आजारपण, अपघात अथवा इतर कारणांमुळे परीक्षा देता न आल्यास विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व पदवी, पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच्या सामाईक प्रवेश परीक्षा (CET) आता वर्षातून दोनदा घेण्यात येणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठातील एका कार्यक्रमानंतर त्यांनी या नव्या धोरणाची माहिती दिली. गेल्या शैक्षणिक वर्षात अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यवस्थापन या तीन अभ्यासक्रमांसाठी प्रायोगिक तत्त्वावर दोन टप्प्यांत परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या प्रयोगाचा १४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ झाल्याने आता ही पद्धत राज्यातील सर्व सामाईक प्रवेश परीक्षांसाठी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत दरवर्षी मार्च ते मे या कालावधीत १९ विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. नव्या निर्णयानुसार या सर्व परीक्षा आता वर्षातून दोन वेळा आयोजित केल्या जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पहिल्या प्रयत्नात अपेक्षित गुण न मिळाल्यास दुसऱ्या परीक्षेत बसून गुण सुधारण्याची आणि अधिक चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

या निर्णयाचा लाभ केवळ अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा व्यवस्थापन शाखांपुरता मर्यादित राहणार नसून विधी, बीएड तसेच इतर सर्व पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांनाही मिळणार आहे. दोन टप्प्यांतील परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने प्रशासकीय तयारीला वेग दिला असून, परीक्षा पद्धत, परीक्षा केंद्रांची निवड, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, पारदर्शक मूल्यमापन प्रक्रिया आणि इतर नियमावली पुढील १५ दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. तसेच नोव्हेंबरमध्येच संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करून मार्च ते मे या कालावधीत दोन्ही टप्प्यांच्या परीक्षा वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण कमी होण्यास मदत होणार असून, एका चुकीमुळे किंवा अनपेक्षित अडचणीमुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. विद्यार्थ्यांना स्वतःची कामगिरी सुधारण्याची आणखी एक संधी उपलब्ध करून देणारा हा निर्णय राज्यातील उच्च शिक्षण व्यवस्थेसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

Previous Post

ठाण्यात दर बुधवारी २४ तास पाणी बंद; महापालिकेचा मोठा निर्णय

Next Post

‘मुंबई वन’ ॲपवर आता रिक्षा-टॅक्सीही धावणार! वर्षभरात तब्बल १.३२ कोटी तिकिटांचा टप्पा पार

admin

admin

Next Post
‘मुंबई वन’ ॲपवर आता रिक्षा-टॅक्सीही धावणार! वर्षभरात तब्बल १.३२ कोटी तिकिटांचा टप्पा पार

'मुंबई वन' ॲपवर आता रिक्षा-टॅक्सीही धावणार! वर्षभरात तब्बल १.३२ कोटी तिकिटांचा टप्पा पार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,195)
  • मुंबई (3,582)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION