• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

खामेनी यांच्या निधनामुळे शोक! शिया मुस्लिम समाजाचा यंदा ‘काली ईद’ पाळण्याचा निर्णय

admin by admin
March 18, 2026
in पुणे, महाराष्ट्र
0
खामेनी यांच्या निधनामुळे शोक! शिया मुस्लिम समाजाचा यंदा ‘काली ईद’ पाळण्याचा निर्णय
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : गेल्या काही दिवसांपासून इराण अमेरिका-इस्रायल यांच्यात जे युद्ध सुरू झालंय, त्याचा फटका सर्वत्र बसत असून, इराणने हार्मुस सामुद्रधुनी बंद केल्याने गॅसचा तुटवडा जास्त होत आहे. भारतात व्यावसायिक गॅस बंद केल्यास घरगुती गॅसला मोठा संघर्ष करावा लागू शकतो. अशातच सर्वत्र पवित्र रमजान महिना सुरू असून, येत्या दोन दिवसांनी रमजान ईद साजरी होणार आहे. अमेरिका इस्राईल यांच्याकडून इराणचे सर्वोच्च नेते रहेबर सय्यद अली खामेनाई यांना हुतात्मा केल्याने जगभरात मुस्लिम समाजाच्या वतीने निदर्शने करण्यात आली होती आणि आता रमजान ईददेखील साध्या पद्धतीने साजरी करण्याचं निर्णय घेतलाय.

सध्या पवित्र रमजान महिना सुरू असून, दोन दिवसांनी रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात सर्वत्र रमजान ईदच्या दिवशी ईदची नमाज, नवीन कपडे, शिरखुर्मा तसेच गोड पदार्थ बनविले जातात, मात्र जे युद्ध सुरू आहे, त्या युद्धात इराणचे सर्वोच्च नेता रहेबर सय्यद अली खामेनाई हुतात्मा झाल्याने जगभरात शिया मुस्लिम समाजाच्या वतीने यंदा रमजान ईद साध्या पद्धतीने साजरा केली जाणार असल्याचं निर्णय घेण्यात आलं आहे. याबाबत शिया मुस्लिम धर्म गुरू मौलाना शबिह एहसन काझमी म्हणाले की, सध्या जे युद्ध सुरू आहे ते इराणवर थोपवण्यात आलं असून, इस्रायल आणि अमेरिका यांच्याकडून हे आतंकवाद आहे. या इस्राईल आणि अमेरिकेकडून युद्धाच्या सुरुवातीलाच १६० ते १७० लहान मुलांच्या मृत्यूने केली आणि यानंतर शिया मुस्लिम समाजाचे प्रमुख रहेबर सय्यद अली खामेनाई यांना हुतात्मा करण्यात आलंय. सर्वत्र त्यांच्या या हुतात्म्यानंतर निदर्शने करण्यात आली असून, सर्वत्र दुःखाचं वातावरण आहे. आज जगभरात इस्राईल आणि अमेरिकेचा जो खरा चेहरा आहे तो समोर आलाय. आम्ही सर्व समाजाच्या वतीने निर्णय घेतला आहे की, आम्ही ही ईद साध्या पद्धतीने साजरी केली जाणार आहे. कोणीही नवीन कपडे तसेच गोड पदार्थ बनवणार नसून फक्त ईदची नमाज अदा केली जाणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलंय.

Previous Post

दादरचा ‘डिजीटल’ नव्हे, ‘मानवी इंडिकेटर’; ४ वर्षांपासून नरेंद्र यांची अनोखी विनामूल्य सेवा!

Next Post

महाराष्ट्राच्या विकासासाठी राज ठाकरेंचं नवं पाऊल; ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ पोर्टलचं लोकार्पण!

admin

admin

Next Post
महाराष्ट्राच्या विकासासाठी राज ठाकरेंचं नवं पाऊल; ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ पोर्टलचं लोकार्पण!

महाराष्ट्राच्या विकासासाठी राज ठाकरेंचं नवं पाऊल; 'महाराष्ट्र नेक्स्ट' पोर्टलचं लोकार्पण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,142)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (500)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (87)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,069)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,177)
  • मुंबई (3,570)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (62)
  • राष्ट्रीय (564)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (213)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION