• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

दादरचा ‘डिजीटल’ नव्हे, ‘मानवी इंडिकेटर’; ४ वर्षांपासून नरेंद्र यांची अनोखी विनामूल्य सेवा!

admin by admin
March 18, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
दादरचा ‘डिजीटल’ नव्हे, ‘मानवी इंडिकेटर’; ४ वर्षांपासून नरेंद्र यांची अनोखी विनामूल्य सेवा!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईच्या दादर स्थानकावर दररोज सकाळी एक अनोखी सेवा पाहायला मिळते. वरळी गावातील नरेंद्र पाटील हे गेल्या चार वर्षांपासून दररोज सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत प्रवाशांना योग्य ट्रेनची माहिती देण्याचे काम करत आहेत. स्थानकावरील ब्रिजवर स्पष्ट इंडिकेटर नसल्यामुळे अनेक प्रवाशांचा गोंधळ होतो. विशेषतः बाहेरगावाहून मुंबईत येणाऱ्या लोकांना योग्य प्लॅटफॉर्म आणि ट्रेन शोधण्यात अडचणी येतात. हीच समस्या ओळखून नरेंद्र पाटील यांनी स्वतःहून पुढाकार घेतला.

नरेंद्र पाटील सांगतात की, मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाचा प्रवास सुखकर व्हावा, हा माझा उद्देश आहे. इंडिकेटर नसल्यामुळे लोकांची गैरसोय होते, म्हणून मी ही सेवा सुरू केली. ते रोज दोन तास स्थानकावर उभे राहून प्रवाशांना मार्गदर्शन करतात आणि त्यानंतर आपल्या खासगी नोकरीसाठी जातात. यापूर्वी कोविड महामारीपूर्वी ते सिद्धिविनायक मंदिरातही सेवा देत होते. मात्र, सध्या मंदिरातील गर्दी कमी झाल्याने त्यांनी आपले लक्ष दादर स्थानकाकडे वळवले. येथे ते विनामूल्य सेवा देत असून त्यांच्या या कार्यामुळे अनेक प्रवाशांना मोठा दिलासा मिळतो. विशेष म्हणजे त्यांनी रेल्वे प्रशासनालाही ब्रिजवर इंडिकेटर बसवण्याची विनंती केली होती. मात्र, अद्याप यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळेच त्यांनी स्वतः पुढे येत लोकांना मदत करण्याचा निर्णय घेतला. नरेंद्र पाटील यांची ही निस्वार्थ सेवा समाजासाठी प्रेरणादायी आहे. आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातही वेळ काढून इतरांच्या मदतीला धावून जाणे हीच खरी समाजसेवा असल्याचे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

Previous Post

खगोलशास्त्रीय योग! आगामी हिंदू नववर्ष १२ नव्हे, तर १३ महिन्यांचे; जाणून घ्या ‘धोंड्याचा महिना’ कधी?

Next Post

खामेनी यांच्या निधनामुळे शोक! शिया मुस्लिम समाजाचा यंदा ‘काली ईद’ पाळण्याचा निर्णय

admin

admin

Next Post
खामेनी यांच्या निधनामुळे शोक! शिया मुस्लिम समाजाचा यंदा ‘काली ईद’ पाळण्याचा निर्णय

खामेनी यांच्या निधनामुळे शोक! शिया मुस्लिम समाजाचा यंदा 'काली ईद' पाळण्याचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,142)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (500)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (87)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,069)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,177)
  • मुंबई (3,570)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (62)
  • राष्ट्रीय (564)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (213)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION