• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

मेट्रो लाईन–८ ला मंजूरी; मुंबई–नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडले जाणार!

admin by admin
January 28, 2026
in नवी मुंबई, महाराष्ट्र, मुंबई
0
मेट्रो लाईन–८ ला मंजूरी; मुंबई–नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडले जाणार!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : देशातील प्रमुख विमानतळांपैकी असलेल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना मेट्रोने थेट जोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा ‘मेट्रो लाईन–८’चा मार्ग उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. या मेट्रो प्रकल्पामुळे मुंबई आणि नवी मुंबई या दोन आंतरराष्ट्रीय विमानतळांदरम्यानचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार असून, प्रवाशांचा वेळ आणि वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.

‘मेट्रो लाईन–८’ची एकूण लांबी ३५ किलोमीटर इतकी असणार आहे. यापैकी ९.२५ किलोमीटर मार्ग भूमिगत तर २४.६३६ किलोमीटर मार्ग उन्नत स्वरूपाचा असणार आहे. या मेट्रो मार्गावर एकूण २० स्थानके प्रस्तावित असून, त्यात ६ भूमिगत आणि १४ उन्नत स्थानकांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल–२ ते घाटकोपर पूर्वपर्यंतचा मेट्रो मार्ग भूमिगत असणार आहे. त्यानंतर घाटकोपर पश्चिम स्थानकापासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल–२ पर्यंतचा संपूर्ण मार्ग उन्नत स्वरूपाचा असेल. दोन स्थानकांमधील सरासरी अंतर सुमारे १.९ किलोमीटर ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ३०.७ हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता असून, त्यासाठी अंदाजे ३८८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. संपूर्ण मेट्रो लाईन–८ प्रकल्पासाठी एकूण २२ हजार ८६२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे. मेट्रो लाईन–८ संदर्भातील भूसंपादनासह सर्व प्रकारच्या प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुरीची प्रक्रिया पुढील सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर पुढील तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीपूर्वी सर्व आवश्यक परवानग्या प्राप्त करून घेण्यावर सरकारकडून विशेष भर देण्यात आला आहे.

मेट्रो लाईन-८ (गोल्ड लाईन) वरील प्रस्तावित प्रमुख स्थानकांची यादी खालीलप्रमाणे आहे :

१. भुयारी स्थानके :

  • CSMIA टर्मिनल २ (सुरुवात)
  • सहारा रोड
  • मरोळ नाका (मेट्रो लाईन-१ शी कनेक्टिव्हिटी)
  • सात रस्ता
  • पंतनगर
  • घाटकोपर पूर्व

२. उन्नत स्थानके :

  • लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT)
  • शेडावळे
  • मानखुर्द
  • वाशी (नवी मुंबई प्रवेशद्वार)
  • सानपाडा
  • जुईनगर
  • नेरुळ
  • सीबीडी बेलापूर
  • खारघर
  • तळोजा
  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) (अंतिम स्थानक)

ही मेट्रो ताशी १२० किमी वेगाने धावेल, ज्यामुळे हा मुंबईतील सर्वात वेगवान मेट्रो मार्ग ठरेल. हा मार्ग सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो आणि मुंबई मेट्रोच्या लाईन १ व लाईन ४ शी जोडला जाणार असल्याने प्रवाशांना मोठी सोय होईल.

Previous Post

अजित पवारांच्या निधनामुळं राज्यभर शोककळा : उद्या अंतिम संस्कार तर तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर

Next Post

एअर ॲम्ब्युलन्स सेवेचा प्रस्ताव रद्द! अपघातग्रस्तांना उपचारासाठी रस्ते मार्गच..

admin

admin

Next Post
एअर ॲम्ब्युलन्स सेवेचा प्रस्ताव रद्द! अपघातग्रस्तांना उपचारासाठी रस्ते मार्गच..

एअर ॲम्ब्युलन्स सेवेचा प्रस्ताव रद्द! अपघातग्रस्तांना उपचारासाठी रस्ते मार्गच..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ९ जागांची निवडणूक जाहीर; १२ मे रोजी होणार मतदान

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ९ जागांची निवडणूक जाहीर; १२ मे रोजी होणार मतदान

April 16, 2026
बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

April 16, 2026
नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

April 16, 2026
पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

April 16, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,027)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (428)
  • नवी मुंबई (194)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (903)
  • पुणे जिल्हा (190)
  • महाराष्ट्र (1,183)
  • मुंबई (2,962)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (370)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (183)

Follow Us

Recent News

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ९ जागांची निवडणूक जाहीर; १२ मे रोजी होणार मतदान

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ९ जागांची निवडणूक जाहीर; १२ मे रोजी होणार मतदान

April 16, 2026
बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

April 16, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ९ जागांची निवडणूक जाहीर; १२ मे रोजी होणार मतदान

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ९ जागांची निवडणूक जाहीर; १२ मे रोजी होणार मतदान

April 16, 2026
बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

April 16, 2026
नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

April 16, 2026
पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

April 16, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION