• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

अजित पवारांच्या निधनामुळं राज्यभर शोककळा : उद्या अंतिम संस्कार तर तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर

admin by admin
January 28, 2026
in महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0
अजित पवारांच्या निधनामुळं राज्यभर शोककळा : उद्या अंतिम संस्कार तर तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याची बातमी समोर आल्यानंतर राज्यभर शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राज्यभरात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करून २८ जानेवारी राज्यातील सर्व शाळांना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुणे शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी स्वतंत्र परिपत्रक काढून सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा शिक्षणाधिकारी व शिक्षण निरीक्षकांना अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत. तसंच त्या आदेशाच्या अनुषंगानं मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक राजेश कंकाळ यांनी देखील पत्रक काढलं आहे. या आदेशानुसार प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षण विभागातील महाराष्ट्रातील सर्व शाळांना ही सुटी लागू राहणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळं राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात तीव्र हळहळ व्यक्त होत आहेत. अनेक मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देत श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या विकासकामांची आठवण काढत कार्यकर्ते आणि नागरिक भावुक झालेत. दरम्यान, विद्यार्थ्यांवर मानसिक परिणाम होऊ नये, तसंच शोकभावना व्यक्त करण्यासाठी शिक्षण विभागानं बुधवारी तातडीनं सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याचं आदेशात नमूद केलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताचं वृत्त समजल्यानंतर राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये दुःखाचं वातावरण पसरलं आहे. आपापल्या शहरातील पक्ष कार्यालयांमध्ये जमलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. पक्षातील महिला कार्यकर्त्यांनी आपला भाऊ गेल्याची भावना व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचा दुखवटा म्हणून मंत्रालयासह सर्व शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यापर्यंत खाली घेण्यात आला आहे. “राज्यात आज शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यासोबतच तीन दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. हे नुकसान कधीही भरून न निघणारे आहे. महाराष्ट्रातून असे लोकनेते गेले, की जी पोकळी निर्माण होते ती भरून काढणे अत्यंत कठीण असते. अजितदादा गेले, यावर विश्वास ठेवायलाच मन तयार होत नाही,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दु:ख व्यक्त केलं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीमध्ये विमान अपघातात बुधवारी मृत्यू झाला. अजित पवार यांच्या मृत्यूमुळं राज्यावर शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी ११ वाजता बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार होणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि राज्यातील मंत्री उपस्थित असणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सन्मानार्थ राज्यात २८ ते ३० जानेवारी दरम्यान तीन दिवसांचा शासकीय दुखवटा पाळला जाणार आहे. या काळात सरकारी इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवले जातील.

Previous Post

महाराष्ट्र हादरले! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू

Next Post

मेट्रो लाईन–८ ला मंजूरी; मुंबई–नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडले जाणार!

admin

admin

Next Post
मेट्रो लाईन–८ ला मंजूरी; मुंबई–नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडले जाणार!

मेट्रो लाईन–८ ला मंजूरी; मुंबई–नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडले जाणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION