• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

‘मेट्रो ३’ दोन दिवसांतच तांत्रिक अडचणीमुळे विस्कळीत

‘कुलाबा – वांद्रे – सिप्झ मेट्रो ३’ प्रकल्पातील आरे – बीकेसी टप्प्याचे शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पण केले. इतकेच नव्हे तर पंतप्रधानांनी भुयारी मेट्रोतून प्रवासही केला.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 9, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सिप्झ मेट्रो ३’ प्रकल्पातील आरे – बीकेसी टप्प्याचे मोठा गाजावाजा शनिवारी करीत लोकार्पण करण्यात आले आणि मुंबईकरांसाठी आरे – बीकेसी भुयारी मेट्रो प्रवास सोमवारपासून खुला करण्यात आला. मात्र दोन दिवसांतच या टप्प्यातील मेट्रो सेवा विस्कळीत झाली असून बुधवारी सकाळी १०.३० च्या सुमारास सहार स्थानकावर मेट्रो तब्बल अर्धातास खोळंबली होती. त्यामुळे झटपट कार्यालयात पोहोचण्यासाठी मेट्रोची निवड करणाऱ्या प्रवाशांना विलंब यातना सोसाव्या लागल्या.

‘कुलाबा – वांद्रे – सिप्झ मेट्रो ३’ प्रकल्पातील आरे – बीकेसी टप्प्याचे शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पण केले. इतकेच नव्हे तर पंतप्रधानांनी भुयारी मेट्रोतून प्रवासही केला ‘मेट्रो ३’ प्रकल्पातील आरे – बीकेसी टप्प्याचे लोकार्पण झाल्यानंतर अनेकांनी पाठ थोपटून घेतली. झटपट प्रवासाचा एक पर्याय उपलब्ध झाल्याने मुंबईकरही खूष झाले. सर्वसामान्य नागरिकांसाठी आरे – बीकेसी टप्पा सोमवारी खुला करण्यात आला. त्यामुळे भुयारी मेट्रोतून प्रवास करण्यासाठी अनेक मुंबईकरांनी आरे – बीकेसी दरम्यानच्या स्थानकांवर गर्दी केली होती. मात्र दोन दिवसातच मुंबईकरांच्या आनंदावर विरजण पडले आहे. आरे- बीकेसी दरम्यान मंगळवारी मेट्रो विलंबाने धावत होती. बीकेसी स्थानकावर अर्ध्या तासानंतर मेट्रो पोहोचली. तोपर्यंत स्थानकावर प्रवाशा गर्दी झाली होती. मेट्रो सेवा सुरळीत कधी होईल याबाबत माहिती मिळत नसल्याने प्रवासी हैराण झाले होते. ऐन कार्यालयीन वेळेत मेट्रो सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. प्रवाशांना बुधवारीही असाच अनुभव आला. सहार स्थानकात बुधवारी सकाळी १०.३० च्या सुमारास मेट्रो तब्बल अर्धातास खोळंबली होती. मेट्रो सेवा नेमकी कशामुळे विस्कळीत झाली हे प्रवाशांना समजत नव्हते. एकीकडे मेट्रो विलंबाने धावत होती, तर दुसरीकडे स्थानकात प्रवाशांची गर्दी वाढत होती. यामुळे प्रवाशांचा प्रचंड गोंधळ उडाला. आरे – बीकेसी दरम्यान पहिली गाडी सकाळी ६.३० वाजता, तर शेवटची गाडी रात्री १०.३० वाजता सुटेल. दर साहेसहा मिनिटांनी मेट्रो धावेल, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र दोन दिवसांतच मेट्रो सेवा विस्कळीत झाल्यामुळे मुंबईकरांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

Previous Post

सिद्धिविनायक मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या कपाळी भगवा टिळा लागणार

Next Post

एसीबीने वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला साडेतीन लाखांची लाच स्वीकारताना केली अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

एसीबीने वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला साडेतीन लाखांची लाच स्वीकारताना केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

विरारमध्ये रस्त्यावर फेकले मुदतबाह्य बटर आणि नूडल्स; ‘एफडीए’च्या भीतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

विरारमध्ये रस्त्यावर फेकले मुदतबाह्य बटर आणि नूडल्स; ‘एफडीए’च्या भीतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

June 19, 2026
मुंब्र्यात प्रतिबंधित पानमसाला विक्रीवर FDAची धडक कारवाई; दुकानदार ताब्यात!

मुंब्र्यात प्रतिबंधित पानमसाला विक्रीवर FDAची धडक कारवाई; दुकानदार ताब्यात!

June 19, 2026
हॉटेलचालकांनो सावधान! FSSAI चा मोठा निर्णय; आता गंजलेल्या सुऱ्या वापरल्यास होणार थेट कारवाई

हॉटेलचालकांनो सावधान! FSSAI चा मोठा निर्णय; आता गंजलेल्या सुऱ्या वापरल्यास होणार थेट कारवाई

June 19, 2026
धुळे हादरले! सव्वा कोटींचा अवैध गॅस अन् डिझेल साठा जप्त; ३ जण रंगेहात गजाआड

धुळे हादरले! सव्वा कोटींचा अवैध गॅस अन् डिझेल साठा जप्त; ३ जण रंगेहात गजाआड

June 19, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,059)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (455)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (69)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (964)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,469)
  • मुंबई (3,141)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (251)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (434)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

विरारमध्ये रस्त्यावर फेकले मुदतबाह्य बटर आणि नूडल्स; ‘एफडीए’च्या भीतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

विरारमध्ये रस्त्यावर फेकले मुदतबाह्य बटर आणि नूडल्स; ‘एफडीए’च्या भीतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

June 19, 2026
मुंब्र्यात प्रतिबंधित पानमसाला विक्रीवर FDAची धडक कारवाई; दुकानदार ताब्यात!

मुंब्र्यात प्रतिबंधित पानमसाला विक्रीवर FDAची धडक कारवाई; दुकानदार ताब्यात!

June 19, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
विरारमध्ये रस्त्यावर फेकले मुदतबाह्य बटर आणि नूडल्स; ‘एफडीए’च्या भीतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

विरारमध्ये रस्त्यावर फेकले मुदतबाह्य बटर आणि नूडल्स; ‘एफडीए’च्या भीतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

June 19, 2026
मुंब्र्यात प्रतिबंधित पानमसाला विक्रीवर FDAची धडक कारवाई; दुकानदार ताब्यात!

मुंब्र्यात प्रतिबंधित पानमसाला विक्रीवर FDAची धडक कारवाई; दुकानदार ताब्यात!

June 19, 2026
हॉटेलचालकांनो सावधान! FSSAI चा मोठा निर्णय; आता गंजलेल्या सुऱ्या वापरल्यास होणार थेट कारवाई

हॉटेलचालकांनो सावधान! FSSAI चा मोठा निर्णय; आता गंजलेल्या सुऱ्या वापरल्यास होणार थेट कारवाई

June 19, 2026
धुळे हादरले! सव्वा कोटींचा अवैध गॅस अन् डिझेल साठा जप्त; ३ जण रंगेहात गजाआड

धुळे हादरले! सव्वा कोटींचा अवैध गॅस अन् डिझेल साठा जप्त; ३ जण रंगेहात गजाआड

June 19, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION