• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

एसीबीने वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला साडेतीन लाखांची लाच स्वीकारताना केली अटक

न्ह्यामध्ये मदत करण्यासाठी आणि जामीन मिळवून देण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश संभाजी कदम यांनी तक्रारदारांकडे प्रथम १२ लाख रुपये व त्यानंतर २ लाख रुपयांची मागणी केली. त्यांनी ती रक्कम तक्रारदारांकडून यापूर्वीच स्वीकारली होती.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 9, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : जामीन मिळवून देण्यास मदत करण्यासाठी साडेतीनलाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली नवी मुंबईतील एन.आर.आर. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. एसीबीच्या मुंबई विभागाने ही कारवाई केली. एसीबीने याबाबत दिलेल्या माहितीनुसार, इमारत पडल्याप्रकरणी तक्रारदारांच्या वडिलांविरूध्द नवी मुंबईतील एन. आर. आय सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. सध्या तक्रारदारांचे वडील तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी आणि जामीन मिळवून देण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश संभाजी कदम यांनी तक्रारदारांकडे प्रथम १२ लाख रुपये व त्यानंतर २ लाख रुपयांची मागणी केली. त्यांनी ती रक्कम तक्रारदारांकडून यापूर्वीच स्वीकारली होती.

त्यानंतर पुन्हा २ ऑक्टोबर रोजी तक्रारदारांच्या वडिलांविरोधात एन.आर.आय. सागरी पोलीस ठाणे, नवी मुबंई येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार कदम यांनी त्या गुन्ह्यात तक्रारदारांच्या वडीलांचा ताबा न घेण्यासाठी, अटक न करण्याकरीता व गुन्ह्यात मदत करण्याकरीता तक्रारदारांकडे पाच लाख रुपये लाचेची मागणी केली. पंरतु तक्रारदारांना कदम यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी ८ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई येथे याप्रकरणी तक्रार केली. त्याच्या आधारे मुंबई एसीबीने तक्रारीची पडताळणी केली. ८ ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत कदम यांनी तडजोडीअंती चार लाख रुपये स्वीकारण्यास होकार दिला. त्यानंतर एसीबीने याप्रकरणी तात्काळ सापळा रचून साडेतीन लाख रुपये स्वीकारताना कदम यांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर एन.आर.आय. पोलीस ठाण्यात कदम यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. त्याच प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी अटकेची कारवाई पूर्ण करण्यात आली असून वैद्यकीय तपासणीनंतर कदम यांना न्यायालयापुढे हजर करण्यात येणार असल्याचे एसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी यापूर्वी स्वीकारलेल्या रकमेबाबतही तपास करण्यात येणार आहे. तसेच नियमानुसार आरोपीच्या मालमत्तांचीही तपासणी करण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Previous Post

‘मेट्रो ३’ दोन दिवसांतच तांत्रिक अडचणीमुळे विस्कळीत

Next Post

हरियाणात भाजपाने बहुमताने सत्ता स्थापन केली, आता मोदींचं मिशन महाराष्ट्र !

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

हरियाणात भाजपाने बहुमताने सत्ता स्थापन केली, आता मोदींचं मिशन महाराष्ट्र !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

June 19, 2026
“२९ ऑगस्टपर्यंत मागण्या पूर्ण करा, अन्यथा शेवटचे आमरण उपोषण!” – मनोज जरांगे पाटलांचा सरकारला अंतिम इशारा

“२९ ऑगस्टपर्यंत मागण्या पूर्ण करा, अन्यथा शेवटचे आमरण उपोषण!” – मनोज जरांगे पाटलांचा सरकारला अंतिम इशारा

June 19, 2026
पाड रे पानी!

पाड रे पानी!

June 19, 2026
चौथीच्या इतिहास पुस्तकात शिवचरित्राला विशेष स्थान; बालभारतीकडून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी वारशाची ओळख!

चौथीच्या इतिहास पुस्तकात शिवचरित्राला विशेष स्थान; बालभारतीकडून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी वारशाची ओळख!

June 19, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,060)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (456)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (965)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,474)
  • मुंबई (3,143)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (252)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (434)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (622)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

June 19, 2026
“२९ ऑगस्टपर्यंत मागण्या पूर्ण करा, अन्यथा शेवटचे आमरण उपोषण!” – मनोज जरांगे पाटलांचा सरकारला अंतिम इशारा

“२९ ऑगस्टपर्यंत मागण्या पूर्ण करा, अन्यथा शेवटचे आमरण उपोषण!” – मनोज जरांगे पाटलांचा सरकारला अंतिम इशारा

June 19, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

June 19, 2026
“२९ ऑगस्टपर्यंत मागण्या पूर्ण करा, अन्यथा शेवटचे आमरण उपोषण!” – मनोज जरांगे पाटलांचा सरकारला अंतिम इशारा

“२९ ऑगस्टपर्यंत मागण्या पूर्ण करा, अन्यथा शेवटचे आमरण उपोषण!” – मनोज जरांगे पाटलांचा सरकारला अंतिम इशारा

June 19, 2026
पाड रे पानी!

पाड रे पानी!

June 19, 2026
चौथीच्या इतिहास पुस्तकात शिवचरित्राला विशेष स्थान; बालभारतीकडून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी वारशाची ओळख!

चौथीच्या इतिहास पुस्तकात शिवचरित्राला विशेष स्थान; बालभारतीकडून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी वारशाची ओळख!

June 19, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION