• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

अमेरिकन डॉलर्सच्या आमिषाने अनेकांची फसवणूक; लाख रुपयांच्या मुद्देमाला सह टोळीला अटक

admin by admin
July 9, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : अमेरिकन डॉलर्स स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या सराईत टोळीला गुन्हे शाखेने अटक केली. आरोपींनी अशा प्रकार अनेकांची फसवणूक केल्याचा संशय आहे. आरोपींनी गुन्ह्यांत वापरलेले साहित्य व रोख रक्कम असा एक लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. रईस अहमद अब्दुल जब्बार सय्यद, अबिदूर रेहमान मोहुउद्दीन शहा, अफजलअली रिसायतअली सय्यद आणि आदिल साहिल खान अशी अटक आरोपींची नावे आहेत. मानखुर्द येथील टी जंक्शन परिसरातील लॉजमध्ये अमेरिकेतील चलन स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींना पकडण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी लॉजवर छापा टाकून चार संशयीतांना ताब्यात घेतले. या आरोपींकडून पोलिसांनी नोटांच्या आकाराचे ४२ हून अधिक बंडलसह इतर साहित्य जप्त केले. ही टोळी अनेकांना कमी किंमतीत डॉलर देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे घ्यायचे व त्यांना कागदी बंडल देऊन पलायन करीत होती.

आरोपी खऱ्या अमेरिकन डॉलर्सच्या नोटांना काळा रंग लावायचे. त्यानंतर त्या नोटा रसायनात बुडवायचे. त्यावरील काळा रंग गेल्यानंतर नोटा दिसायच्या. उर्वरित बंडनमध्येही अशाच प्रकारे अमेरिकन डॉलर्स असल्याचे ते भासवायचे. पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी डॉलर्सवर काळा रंग लावण्यात आल्याचे भासवायचे. त्यानंतर काळा रंगाच्या कागदाचे बंडल देऊन आरोपी पैसे घेऊन पसार व्हायचे. अशा प्रकारे आरोपींनी अनेकांची फसवणूक केली आहे. आरोपींकडून डॉलरच्या आकाराच्या काळ्या रंगाच्या कागदाचे ४२ बंडल, रासायनिक द्रव्याचे चार कॅन, एक बाटली, विविध कंपन्याचे वापरते सहा मोबाइल, ३० हजार ६०० रुपयांची रोकड असा सव्वालाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

Previous Post

जेजे रुग्णालयाचा ऑर्थोपेडिक विभाग देणार वैद्यकीय विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियेतील प्रशिक्षण

Next Post

सी लिंक सेतूवरून उडी मारून जेजे रुग्णालयाच्या डॉक्टराची आत्महत्या

admin

admin

Next Post

सी लिंक सेतूवरून उडी मारून जेजे रुग्णालयाच्या डॉक्टराची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION