• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

जेजे रुग्णालयाचा ऑर्थोपेडिक विभाग देणार वैद्यकीय विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियेतील प्रशिक्षण

admin by admin
July 9, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्य सरकारच्या अंतर्गत येत असलेल्या भायखळा स्थित सर १८० व्या वर्धापनदिनानिमित्त नवीन टप्पे गाठत आहे. या संदर्भात, रुग्णालयाच्या ऑर्थोपेडिक विभागाने अन्य सरकारी रुग्णालयांमधील ऑर्थोपेडिक सर्जन आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांना ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियेतील नावीन्यपूर्ण तंत्रं शिकविण्यात येणार आहेत. याअंतर्गत, रुग्णालयात हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेशी संबंधित आधुनिक तंत्रांवर दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यशाळेत अमेरिकेतील डॉक्टर आधुनिक तंत्रांचा वापर करून थेट हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करणार आहेत.  केवळ जेजे हॉस्पिटलच नाही तर राज्यातील अन्य १५ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचे सर्जन या थेट शस्त्रक्रियेच्या मदतीने शस्त्रक्रियेच्या आधुनिक तंत्रे शिकणार आहेत. पुढील पिढीतील डॉक्टरांना याचा अधिक फायदा मिळणार असल्याचे दिसून येत आहे. वैद्यकीय युगात नवीन तंत्रं उदयास येत आहेत. हीच तंत्र गुंतागुंतीशिवाय शस्त्रक्रिया सुलभ करत आहे. डॉक्टरांना शस्त्रक्रियेच्या या आधुनिक तंत्रांचे ज्ञान देण्यासाठी जेजे हॉस्पिटलच्या ऑर्थोपेडिक विभागाने पुढाकार घेतला आहे. याअंतर्गत, जेजे रुग्णालयाचे डीन डॉ. अजय भंडारवार यांच्या मार्गदर्शनाखाली, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संजय सुरासे आणि ऑर्थोपेडिक विभागाचे प्रमुख डॉ. नादिर शाह यांच्या नेतृत्वाखाली २१ आणि २२ जुलै रोजी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. आधुनिक तंत्रांनी  हिप रिप्लेसमेंट सर्जरी कशी करावी यासाठी यूएसचे डॉकटर धडे देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Previous Post

पुण्यात खळबळ; गळफास लावून पोलीस शिपायाची आत्महत्या

Next Post

अमेरिकन डॉलर्सच्या आमिषाने अनेकांची फसवणूक; लाख रुपयांच्या मुद्देमाला सह टोळीला अटक

admin

admin

Next Post

अमेरिकन डॉलर्सच्या आमिषाने अनेकांची फसवणूक; लाख रुपयांच्या मुद्देमाला सह टोळीला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION