• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

सी लिंक सेतूवरून उडी मारून जेजे रुग्णालयाच्या डॉक्टराची आत्महत्या

admin by admin
July 9, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईतील सर जेजे रुग्णालयात काम करणाऱ्या एका ३२ वर्षीय डॉक्टरने शिवडी-न्हावा सी लिंक अटल सेतूवरून कथितपणे उडी मारल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष बाब म्हणजे सोमवारी रात्रीच्या जेवणासाठी घरी येत असल्याचे आईला सांगितल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत त्यांनी पुलवरून उडी मारली, अशी माहिती नवी मुंबई पोलिसांनी मंगळवारी दिली. तसेच त्यांचा शोध घेतला जात आहे, असेही पोलिसांनी सांगितले. नवी मुंबईच्या कळंबोली येथील रहिवासी असलेले डॉ. ओमकार कविताके यांना अखेरचे सोमवारी रात्री एका कार चालकाने पाहिले होते, त्यानेच पोलीस नियंत्रण कक्षाला या घटनेबद्दल माहिती दिली, असे पोलिसांनी सांगितले.

जेव्हा नवी मुंबईतील उलवा पोलीस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळावर पोहचले तेव्हा त्यांना कार आणि त्यामध्ये एक आयफोन आढळून आला. या फोनमधील क्रमांकावर कॉल करून त्यांनी कार मालकाची ओळख पटवली. मिळालेल्या माहितीनुसार, कविताके हे गेल्या सहा वर्षांपासून मुंबईतील रुग्णालयात काम करत होते. दरम्यान या प्रकाराबद्दल कविताके यांच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली आहे आणि डॉक्टरांचा शोध घेतला जात आहे, असे पोलिसांनी सांगितले. “आम्ही फोनचे कॉल डिटेल्स तपासले, जेव्हा आम्हाला आढळून आले की डॉक्टरांनी अखेरचा फोन हा त्यांच्या आईला सोमवारी रात्री ९.११ वाजता केला होता आणि तिला सांगितले होते की तो लवकरच जेवणासाठी घरी येत आहे…,” असे उलवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अर्जुन राजने यांनी सांगितले. डॉ. कविताके यांनी पुलावरून उडी मारण्याचा निर्णय का घेतला याचा शोध घेण्यासाठी पोलीस डॉकरांचे कुटुंबिय, सहकारी आणि मित्रांशी चर्चा करत आहेत.

Previous Post

अमेरिकन डॉलर्सच्या आमिषाने अनेकांची फसवणूक; लाख रुपयांच्या मुद्देमाला सह टोळीला अटक

Next Post

POPच्या गणेशमूर्तींची बंदी हटविण्यामुळे पारंपरिक मूर्तिकार अडचणीत

admin

admin

Next Post

POPच्या गणेशमूर्तींची बंदी हटविण्यामुळे पारंपरिक मूर्तिकार अडचणीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION